Bigg Boss मराठी : अक्षय केळकर झाला सीझन 4 चा विजेता

अक्षय केळकर झाला मराठी बिग बॉसचा विजेता

बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे.

Bigg Boss 16: शिव ठाकरेच्या वागणुकीमुळे ठरतोय ‘Heart Of Gold Man’

bigg-boss-16-shiv-thakare-winning-netizens-with-tag-heart-of-gold-in-marathi

शिव ठाकरे जिंकतोय सर्वांची मनं. घरात सर्वात जास्त काळजी घेणारा आणि संवेदनशील वागणारा स्पर्धक म्हणून होतोय ट्रेंड

Bigg Boss मराठी : घरात राखीचा नुसता राडा

राखी सावंत ठरतेय खरी एटंरटेनर

राखी ज्या दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात आली आहे. त्या दिवसापासून तिने धुमाकूळ घातला आहे. घरात जे काही टास्क सुरु आहेत. त्या सगळ्या टास्कमध्ये राखी आपली एंटरटेन्मेंटची बाजू काही सोडायला तयार नाही.

BB Marathi S4: तडका – अंड्याची बुर्जी आणि राखी सावंतची मर्जी…

bigg-boss-marathi-s4-rarkhi-sawant-enters-as-a-challenger-with-visal-meera-aroh-in-marathi

पुन्हा एकदा बिग बॉसचं घर गाजवायला राखी तयार आहे हे प्रोमोतून दिसून आलं आहे. आल्या आल्या अपूर्वाच्या नावाने गर्जना करत राखीने आपलं टारगेट नक्की कोण आहे हेच जणू काही घोषित केल्यासारखं दाखवून दिलं आहे.

Bigg Boss Marathi S4: पहिल्यांदाच राडा! दाखल होणार 4 वाईल्ड कार्ड

bigg-boss-marathi-4-four-contestant-wild-card-entry-in-the-house-know-the-details-in-marathi

4 जणांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार. उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हे स्पर्धक नक्की कोण असतील? येणारे स्पर्धक या सर्व स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील का?

थेट कानाखाली वाजवत अपूर्वाने घेतला प्रसादशी पंगा, प्रेक्षकांमध्ये नाराजी

bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-slap-prasad-jawade-during-task-latest-update-in-marathi

अपूर्वा आणि प्रसादचे भांडण टोकाला. अपूर्वाने उचलले टोकाचे पाऊल. प्रसादच्या कानशिलात भडकावली

Bigg Boss मराठी : किरण माने घराबाहेर पण तरीही खेळात

किरण माने सिक्रेट रुममध्ये

किरण माने घरातल्यांसाठी घराबाहेर गेले असले तरी देखील ते अजूनही खेळात आहेत. कारण किरण माने (Kiran Mane) हे घराबाहेर पडले नाहीत तर त्यांना ‘सिक्रेट रुम’मध्ये ठेवण्यात आले आहे.

Bigg Boss मराठी: रुचिरा जाधवची (Ruchira Jadhav) एक्झिट

रुचिराची एक्झिट

Bigg Boss मराठीच्या घरात आणखी एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे. हा सदस्य रुचिरा जाधव आहे.या घरात एकत्र हात धरुन आलेले रोहित- रुचिरा यांच्या नात्यामध्ये फुट पडल्याची दिसून आली आहे

Bigg Boss : शिवला पडेल का सलमानचा ओरडा, अर्चना येणार का परत

शिव ठाकरेला पडेल का ओरडा?

अर्चनाची चुकी होतीच पण तिला राग आणण्यासाठी थोड्याफार प्रमाणात शिव कारणीभूत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Bigg Boss Marathi S4: अखेर बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे, प्रसादने केले अमृताला प्रपोज

bigg-boss-marathi-4-prasad-jawade-praposed-amruta-deshmukh-on-bb-katta-in-marathi

प्रसादने केले अमृताला प्रपोज…घरात आता वाहणार का प्रेमाचे वारे? कॉलेज कट्टा टास्कमध्ये दिसला प्रसादचा रोमँटिक अंदाज