Bigg Boss Marathi S4: पहिल्यांदाच राडा! दाखल होणार 4 वाईल्ड कार्ड

bigg-boss-marathi-4-four-contestant-wild-card-entry-in-the-house-know-the-details-in-marathi

4 जणांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार. उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हे स्पर्धक नक्की कोण असतील? येणारे स्पर्धक या सर्व स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील का?

Bigg Boss मराठी : विकासचा नाद करायचा नाय…!!!

विकास सावंचा नाद करायचा नाही

टास्कचा विचार करता घरात आणि घराबाहेर फक्त एकाचेच नाव आहे ते नाव म्हणजे विकास सावंत. घरात जे काही टास्क होतात. त्या टास्कमध्ये आपली ताकद पणाला लावून हा पठ्ठ्या चांगलाच खेळताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi : पहिला सदस्य घरातून बेघर, निखिल राजेशिर्केला कमी मतांचा फटका

निखिल राजेशिर्के

निखिल राजेशिर्के या घरात आला पण तो या घरात फारसा फिट वाटला नाही. तो कोणत्याही चर्चांमध्ये दिसून आला नाही किंवा खेळ जिंकण्यासाठी आलेली जिद्द तशी काही त्याच्यात फारशी दिसलीच नाही.