Bigg Boss 16: अब्दू आला परत, साजिद-निमरितपासून झाला दूर

साजिद- अब्दूमध्ये आला दुरावा

साजिद- निमरितपासून तो थोडा दूरच असल्याचे दिसून आले आहे. पण ‘का रे दुरावा’ असा सवाल केल्यानंतर अब्दूने दिलेले उत्तर हे देखील काही खरे नव्हते असे दिसून आले आहे.

Bigg boss 16 : वीणाच्या आठवणीत शिवच्या डोळ्यात पाणी, वीणानेही केली पोस्ट

वीणाच्या आठवणीत शिव भावुक

काल- परवाच्या एपिसोडमध्ये शिवच्या तोंडी वीणाचे (Veena Jagtap) चे नाव ऐकून खूप जणांना आनंद झाला. खेळात वीणाची आठवण येणे आणि त्यानंतर वीणानेही आपल्या या खास मित्रासाठी पोस्ट करणे यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

Bigg Boss मराठी : घरात राखीचा नुसता राडा

राखी सावंत ठरतेय खरी एटंरटेनर

राखी ज्या दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात आली आहे. त्या दिवसापासून तिने धुमाकूळ घातला आहे. घरात जे काही टास्क सुरु आहेत. त्या सगळ्या टास्कमध्ये राखी आपली एंटरटेन्मेंटची बाजू काही सोडायला तयार नाही.

BB Marathi S4: तडका – अंड्याची बुर्जी आणि राखी सावंतची मर्जी…

bigg-boss-marathi-s4-rarkhi-sawant-enters-as-a-challenger-with-visal-meera-aroh-in-marathi

पुन्हा एकदा बिग बॉसचं घर गाजवायला राखी तयार आहे हे प्रोमोतून दिसून आलं आहे. आल्या आल्या अपूर्वाच्या नावाने गर्जना करत राखीने आपलं टारगेट नक्की कोण आहे हेच जणू काही घोषित केल्यासारखं दाखवून दिलं आहे.

स्वप्नील-शिल्पाच्या इंटिमेट सीनमुळे नवा वाद? कौटुंबिक मालिकेत दाखविण्याची गरज काय प्रेक्षकांचा सवाल

कौटुंबिक मालिकांमध्ये सध्या अशा पद्धतीने सीन्स वाढत आहेत अशीही तक्रार आता जाणवू  लागली आहे. तू तेव्हा तशी मालिकेतील यातीलदोघांच्या इंटिमेट सीनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

“मधुरव – बोरू ते ब्लॉग’ चा 3 डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग

madhura-velankar-satam-s-madhurav-releasing-on-3rd-december-at-shivaji-mandir-dadar-in-marathi

राठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे “मधुरव – बोरू ते ब्लॉग” हा कार्यक्रम. 3 डिसेंबरला होणार शुभारंभ

‘वेड’ लावणारा उत्कंठावर्धक टिझर

riteish-deshmukh-directorial-debut-ved-teaser-out-netizens-loving-it-in-marathi

वेड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे

थेट कानाखाली वाजवत अपूर्वाने घेतला प्रसादशी पंगा, प्रेक्षकांमध्ये नाराजी

bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-slap-prasad-jawade-during-task-latest-update-in-marathi

अपूर्वा आणि प्रसादचे भांडण टोकाला. अपूर्वाने उचलले टोकाचे पाऊल. प्रसादच्या कानशिलात भडकावली

Bigg Boss 16: अर्चनाने लावली आग, सुंबुल आणि शालिनमध्ये पुन्हा घमासान

bigg-boss-16-nov-22-promo-sumbul-touqeer-khan-shalin-bhanot-fight-over-tina-datta-in-marathi

22 नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो प्रसारित झाला असून शालिन आणि टीनाच्या विरूद्ध सुंबुल आवाज उठवताना दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात सलमान खानने सुंबुलवर निशाणा साधत तिला खडे बोल सुनावले.

त्याच्या एका शब्दावर चक्क बाप्पा घ्यायला आला…

actor-sankarshan-karhade-elaborate-his-experience-about-ganpati-after-visiting-ganpatipule-in-marathi

अनेक ठिकाणी सध्या संकर्षणचे नाटकाचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे त्याला सध्या झोपेसाठीही वेळ मिळत नाहीये. मात्र संकर्षणने आपला एक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे.