Bigg Boss मराठी : अक्षय केळकर झाला सीझन 4 चा विजेता

अक्षय केळकर झाला मराठी बिग बॉसचा विजेता

बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे.

कोण आहे शिव ठाकरे

शिव ठाकरे कोण?

सध्या शिव हा हिंदी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.हिंदी रिॲलिटी शोमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी आलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) नेमका कोण?