अगदी 10 मिनिटात बनवा मस्त ‘रस्सम’, सोपी रेसिपी (Rasam Recipe)
डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी कमी साहित्यात अवघ्या 10 मिनिटात बनवता येईल मस्त रस्सम रेसिपी (Rasam Recipe) जाणून घेऊया सोपी रेसिपी
डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी कमी साहित्यात अवघ्या 10 मिनिटात बनवता येईल मस्त रस्सम रेसिपी (Rasam Recipe) जाणून घेऊया सोपी रेसिपी
जास्तीचे मटार आणले की, ते वर्षभर वेगवेगळ्या रेसिपीसाठी मिळतात. पण या सीझनमध्ये मटारपासून काही खास रेसिपी तुम्ही अगदी हमखास करायला हव्यात. चला जाणून मटारच्या अशा सोप्या रेसिपीज (Green Matar Recipe In Marathi)
इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं वाटतं त्यामुळे बरेचदा कंटाळा केला जातो. मात्र तुम्ही मुलांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने रवा इडली बनवू शकता.
शिळ्या चपात्यांना द्या इटालियन तडका आणि नाश्त्यासाठीही यातील एखादी रेसिपी तुम्ही वापरून पाहा
तुम्ही जर कधी ईराणी चहाचा स्वाद घेतला नसलात तर, तुम्ही घरच्या घरीही याचा स्वाद नक्कीच घेऊ शकता. बाजारामध्ये ज्याप्रमाणे ईराणी चहा मिळतो, त्याप्रमाणे तुम्ही घरीच तयार करा.
प्रत्येकाला राजमा व्यवस्थित शिजवून बनवता येतेच असं नाही. राजमा योग्य पद्धतीने शिजविण्यासाठी करा या सोप्या ट्रिक्स
मॅगी नुडल्स बनवणं हीदेखील एक कला आहे आणि ती सर्वांनाच येते असं नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत, ज्या तुम्ही मॅगी नुडल्स बनवताना फॉलो करायला हव्यात
दोन्ही ब्रेडमध्ये नक्की फरक काय असतो हे तुम्हाला माहीत आहे का? या दोन्ही ब्रेडचे केवळ रंगच वेगळे नाहीत तर यामध्ये फरकही आहे. जाणून घेऊया.
सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर या तेलाचं नक्की काय करायचं आणि ते कसं साठवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. तळलेले तेल साठविण्याच्या टिप्स
अनेकदा कढी भात आणि पापड यावरच जेवण पूर्णही होते. कढीला अधिक स्वाद यावा म्हणून कढीला तडका दिला जातो. पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तडका देऊन ही कढी अधिक स्वादिष्ट बनवू शकता