Bigg Boss मराठी : अक्षय केळकर झाला सीझन 4 चा विजेता

अक्षय केळकर झाला मराठी बिग बॉसचा विजेता

बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे.

‘अक्षयला एवढा कसला Attitude’, नेटिझन्स संतापले

अक्षय केळकर आणि अमृता धोंगडेमध्ये वाद; प्रेक्षकांनी सोशल मीडियावर केले अक्षयला टार्गेट.

रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसमधील आक्रमक स्पर्धक, अक्षयचा तुफान प्रवास

bigg-boss-marathi-s4-rickshawala-son-to-an-actor-akshay-kelkar-biography-in-marathi

आपल्या अभिनयाने अक्षयने आधीच प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख निर्माण केली होती आणि आता आक्रमक स्वभावाचा असणारा अक्षय हा विशेषतः मुलींमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे.