Bigg Boss मराठी : अक्षय केळकर झाला सीझन 4 चा विजेता

अक्षय केळकर झाला मराठी बिग बॉसचा विजेता

बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे.

Bigg Boss Marathi : पहिला सदस्य घरातून बेघर, निखिल राजेशिर्केला कमी मतांचा फटका

निखिल राजेशिर्के

निखिल राजेशिर्के या घरात आला पण तो या घरात फारसा फिट वाटला नाही. तो कोणत्याही चर्चांमध्ये दिसून आला नाही किंवा खेळ जिंकण्यासाठी आलेली जिद्द तशी काही त्याच्यात फारशी दिसलीच नाही.