Bigg Boss Marathi S4: पहिल्यांदाच राडा! दाखल होणार 4 वाईल्ड कार्ड

bigg-boss-marathi-4-four-contestant-wild-card-entry-in-the-house-know-the-details-in-marathi

4 जणांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार. उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हे स्पर्धक नक्की कोण असतील? येणारे स्पर्धक या सर्व स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील का?

प्रेक्षकांना नाही भावला महेश मांजरेकरांचा ‘सत्या’ मावळा, होत आहे ट्रोल

mahesh-manjrekar-son-satya-majrekar-getting-negative-comments-for-his-role-in-vedat-marathe-veer-daudale-sat-in-marathi

सध्या शिवरायांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अनेक मावळ्यांच्या घटनांवर अनेक चित्रपट येत आहे. नुकताच ‘हर हर महादेव’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आणि आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. पण यावर सगळ्यात जास्त ट्रोल होत आहे तो म्हणजे सत्या मांजरेकर

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, अनेकांनी मुरडली नाकं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

शिवाजी महाराजांची(Chatrapati Shivaji Maharaj)  भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  साकारणार आहे. अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांचा ग्राफ पाहता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याला साकारण्यास मिळणे हे ऐकूनच अनेक प्रेक्षकांची नाकं मुरडली आहेत

किरण आणि विकासने मारली ‘बाजी’, आली रे आली आता टीम A ची बारी…

Bigg Boss Marathi च्या घरात Team B ने मारली बाजी, आता आली Team A ची बारी

पहिल्या आठवड्याची चावडी झाली मुळमुळीत, प्रेक्षक नाराज

bigg-boss-marathi-4-first-chawdi-was-not-upto-the-mark-fans-reactions-in-marathi

फेसबुकवर असणाऱ्या बिग बॉसच्या अनेक ग्रुपमधील सभासदांना चावडी मुळमुळीत झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या चावडीने प्रेक्षकांना नाराज केल्याचे दिसून येत आहे. 

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

bigg-boss-marathi-4-house-samruddhi-jadhav-got-the-honor-of-being-the-first-captain-in-marathi

पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्क पार पडले असून घरातील पहिली कॅप्टन म्हणून समृद्धीची निवड झाली आहे. या सीझनचे पहिलेच कॅप्टनपद समृद्धीकडे गेले आहे.

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

बिग बॉस मराठी प्रसाद जवादे आणि अपूर्वा फाईट

घरातील स्पर्धक अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि स्पर्धक प्रसाद जवादे ( Prasad Jawada) यांच्यातील भांडण आता विकोपाला जाऊ लागली आहेत.