दोन शतकांचा वारसा असलेली ट्रुफिट अँड हिलची शाखा आता ठाण्यात
घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या समोर ट्रुफिट अँड हिल सुरू झाले असून या निमित्ताने ठाण्याची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये अजून एकाची भर पडली आहे.
घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या समोर ट्रुफिट अँड हिल सुरू झाले असून या निमित्ताने ठाण्याची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये अजून एकाची भर पडली आहे.
लेखात आम्ही तुम्हाला हृदयविकाराच्या काही महत्त्वाच्या लक्षणांबद्दल माहिती देत आहे. तुम्हीही जाणून घ्या
हाडांच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. हाडांचे दुखणे थंडी अधिक बळावते. त्यामुळे विशेषत: हिवाळ्यात महिलांनी त्यांच्या हाडांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती
पुन्हा एकदा बिग बॉसचं घर गाजवायला राखी तयार आहे हे प्रोमोतून दिसून आलं आहे. आल्या आल्या अपूर्वाच्या नावाने गर्जना करत राखीने आपलं टारगेट नक्की कोण आहे हेच जणू काही घोषित केल्यासारखं दाखवून दिलं आहे.
कौटुंबिक मालिकांमध्ये सध्या अशा पद्धतीने सीन्स वाढत आहेत अशीही तक्रार आता जाणवू लागली आहे. तू तेव्हा तशी मालिकेतील यातीलदोघांच्या इंटिमेट सीनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं वाटतं त्यामुळे बरेचदा कंटाळा केला जातो. मात्र तुम्ही मुलांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने रवा इडली बनवू शकता.
राठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे “मधुरव – बोरू ते ब्लॉग” हा कार्यक्रम. 3 डिसेंबरला होणार शुभारंभ
पांढऱ्या रंगाच्या या साडीसह नक्की कोणत्या स्टायलिंग टिप्स असाव्या ज्यामध्ये तुम्ही अप्सरेपेक्षा कमी दिसणार नाही याबाबत काही टिप्स.
4 जणांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार. उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हे स्पर्धक नक्की कोण असतील? येणारे स्पर्धक या सर्व स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील का?
ढत्या वयाव्यतिरिक्त स्तन सैल (Breast Sagging) होण्याची अनेक कारणे असतात. याची कारणे आणि उपाय घ्या जाणून