Mihir Kotecha | ‘मानखुर्दचे मिनी पाकिस्तान होऊ देणार नाही’, प्रचारादरम्यान दगडफेकीनंतर मिहीर कोटेचांचे आव्हान

mihir kotecha

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत संजय पाटील यांच्यावर मिहीर कोटेचा यांनी निशाणा साधलाय. तर सध्या मानखुर्द क्षेत्राला संजय पाटील हे मिनी पाकिस्तान बनवत असून ते कदापी होऊ देणार नाही. तर १ मे रोजी मानखुर्दमध्ये येणार असल्याचे खुलेआम आव्हान त्यांनी यावेळी दिलंय.  

Maratha Reservation| ती अधिसूचना SC St च्या आरक्षणावर घाला घालणारे – गोपीचंद पडळकर

Padalkar

या अधिसूचनेविरोधात राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच या अधिसूचनेचा विरोध करण्यासाठी शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी एल्गार मोर्चोचे आयोजन करण्यात आले होते.

पडळकरांची जरांगेवर अप्रत्यक्ष टीका, “धनगर वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव”, !

gopichand padalkar

ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक व्यापक होणार असल्याची चिन्हे निर्माण झालियेत. आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली.

ओबीसी समाजाचा अत्यंत संयमाने एल्गार, पडळकर यांचे आवाहन

मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास गोपीचंद जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला असल्याचे यांची व्हिडिओ करत नमूद केले आहे. कीव येत आहेगोपीचंद यांनी सांगितले की, या भेकडांनी परत नौटंकी करत मीडिया मध्ये मुलाखती दिल्या आणि  म्हणतात … Read more

सांगलीतील बहुजन समाज्याच्या ‘दसरा मेळाव्यात’ गोपीचंद पडळकरांनी केले प्रबोधन

gopichand padalkar

आपल्या भाषणाद्वारे उपस्थितांना संबोधताना गोपीचंद पडळकर यांनी बहुजन समाजातील लोकांचे प्रबोधन केले

घरगुती नवरात्र ते सार्वजनिक मंडळाचे स्वरूप गडावरील आई

bhandup devi

भांडुपमध्ये ‘गडावरील आई’ म्हणून आज संपूर्ण मुंबईमध्ये ओळख असलेल्या देवीची प्रतिष्ठापना ४८ वर्षांपूर्वी चार भावांनी खाऊच्या पैशातून आपल्या घरात केली होती. जाणून घ्या गोष्ट

आज होणार महाराष्ट्रातला एकमेव कालरात्र उत्सव

mahakali

देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ९ दिवस आपल्या  भाविक आपल्या लाडक्या माय माऊलीची अत्यंत भक्तीभावाने सेवा केली जाते.

मुंबईची माऊलीच्या दरबारात कृष्ण लीला 

मुंबईची माऊली

बईतील प्रसिद्ध मुंबईची माऊली या मंडळाने देखील नुकतेच आपल्या माऊलीच्या मूर्तीचे भव्य दिव्य आगमन सोहळा पार पाडला. दार वर्षी आपल्या विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यंदा कृष्णलीलाचा देखावा सादर केला आहे. 

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दांडिया

उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यावरून पुढे ठाकरे सेना काय प्रतिक्रिया देणार अथवा पाऊल उचलणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.