Bigg Boss 16 : गोल्डन बॉईजच्या एन्ट्रीमुळे घरात बदलणार का समीकरणं

गोल्डन बॉईझची एंट्री

हिंदीच्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून जाण्यासाठी गोल्डन बॉईज (Golden Boys) सज्ज झाले आहेत. त्यांचा एक प्रोमो सध्या खूपच जास्त वायरल होताना दिसत आहे. शिव ठाकरेनंतर मराठीतील दोन दमदार व्यक्ती यामध्ये जाणार आहेत.

Bigg Boss 16 : मास्टर माईंड साजिद खानच्या (Sajid Khan) चुकांकडे केले जातेय का दुर्लक्ष

साजिद खानला का मिळतो इतका फेव्हर

साजिद खान कितीही शांत वाटत असला तरी त्याच्याही रागाचा पारा अनेकदा वाढलेला अनेकदा दिसला आहे. तो भांडणात इतका आक्रमक होतो की, त्याने अनेकदा bigg bossच्या प्रॉपर्टीचे नुकसानही केले आहे.

गौतमने शिव विरोधात केले असे विधान की, सोशल मीडियावर रंगली चर्चा

गौतमने केले शिववर गंभीर आरोप

राबाहेर नुकताच एविक्ट झालेला स्पर्धक गौतम वीगने शिववर एक वेगळाच आरोप केला आहे. बिग बॉसच्या घरात घडले वेगळे आणि दाखवले वेगळे असे म्हणत त्यांनी एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे.

Bigg Boss 16: अर्चनाने लावली आग, सुंबुल आणि शालिनमध्ये पुन्हा घमासान

bigg-boss-16-nov-22-promo-sumbul-touqeer-khan-shalin-bhanot-fight-over-tina-datta-in-marathi

22 नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो प्रसारित झाला असून शालिन आणि टीनाच्या विरूद्ध सुंबुल आवाज उठवताना दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात सलमान खानने सुंबुलवर निशाणा साधत तिला खडे बोल सुनावले.

Bigg Boss 16: गौतम सिंह वीजची एक्झिट?,सोशल मीडियावर चर्चा

गौतम पडला घराबाहेर

घरातून गौतम सिंह वीजची (Gautam Singh Vij) एक्झिट झाल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. बिग बॉसशी संबधित सगळ्या पेजेसने या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. घरातील गौतमचा वावर पाहता हे एविक्शन योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Bigg Boss 16 : स्टॅन आणि शालिनमध्ये झाला असा राडा की…

stan_shalin_fight

घरातील तसा शांत सदस्य स्टॅन आणि दुसरा चिकन भक्त सदस्य शालिन यांच्यामध्ये हा राडा झाल्याचे दिसून आले आहे. राडा सुरु एका गोष्टीवरुन झाला आणि त्याचे पर्यवसान चुकीच्या भांडणात झाले.

Bigg Boss 16 च्या घरात होणार ही धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री

बिचुकले येणार का परत?

वाईल्ड कार्डमधून ज्या सदस्याची एंट्री होणार आहे तो सदस्य आहे  अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) हो! तुम्ही ऐकताय ते एकदम खरंय….वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून अभिजीत बिचुकलेचे नाव पुढे येत आहे.

Bigg Boss 16: निमरित कौर अहलुवालिया या आजाराने आहे ग्रस्त, कन्फेशन रूममध्ये रडली

bigg-boss-16-contestants-nimrit-kaur-ahluwalia-going-through-mental-health-anxiety-depression-issues-in-marathi

निमरित कौर अहलुवालिया झुंजतेय या आजाराशी. कन्फेशन रूममध्ये केले व्यक्त.

दाद्या आणि इक्यामध्ये बिनसलं; याला अपूर्वा जबाबदार?

एकमेकांचे जिगरी दोस्त- किरण माने आणि विकास सावंत यांच्यामध्ये मतभेद; जबाबदार कोण?

Bigg Boss 16 : प्रियांकाला समजवण्यात सलमानने घालवला पूर्ण एपिसोड

प्रियांकाला स्पेशल ट्रिटमेंट का?

प्रियांकाला ती काय चुकते हे सांगण्यासाठी सलमानने त्या दोघांना वेगळे बोलावले होते. प्रियांका का चुकते या बद्दल त्याने प्रेमळ शब्दात तिला सांगण्याचा प्रयत्न केला.आणि शिव मराठीचा विजेता म्हणून त्याला अशी वागणूक असे म्हणत अनेकांनी बिग बॉसवर टीका करायला सुरुवात केली आहे.