Bigg Boss 16: अब्दू आला परत, साजिद-निमरितपासून झाला दूर
साजिद- निमरितपासून तो थोडा दूरच असल्याचे दिसून आले आहे. पण ‘का रे दुरावा’ असा सवाल केल्यानंतर अब्दूने दिलेले उत्तर हे देखील काही खरे नव्हते असे दिसून आले आहे.
साजिद- निमरितपासून तो थोडा दूरच असल्याचे दिसून आले आहे. पण ‘का रे दुरावा’ असा सवाल केल्यानंतर अब्दूने दिलेले उत्तर हे देखील काही खरे नव्हते असे दिसून आले आहे.
निमरित कौर अहलुवालिया झुंजतेय या आजाराशी. कन्फेशन रूममध्ये केले व्यक्त.
सिद्धार्थ शुक्लाची क्लिप होतेय व्हायरल. उकसवण्यात काहीच चूक नाही. मग असे असताना शिवची नक्की काय चूक झाली? अर्चना गौतमला परत आणण्याची गरजच काय? केवळ TRP चा खेळ
शिव ठाकरेच्या सर्व चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर ‘शेरदिल शिव ठाकरे’ (Sherdil Shiv Thakare) ट्रेंड केला. बिग बॉस 16 मधील शिव ठाकरे हा पहिला स्पर्धक ठरला ज्याच्यासाठी 10 लाखापेक्षा जास्त ट्विट (Tweets) मागील 24 तासात झाले.
शिव ठाकरे असाच खेळत राहिला आणि भरकटला नाही तर या सीझनचा विजेताही मराठमोळाच असेल. शिव ठाकरेवर सेलिब्रिटीही आहेत फिदा
चिकनसाठी आता शालिनने बिग बॉसशी वाद घालत पंगा घेतला असल्याचे नव्या प्रोमोवरून दिसून येत आहे. शालिनने केला अतिरेक
या आठवड्यात कोण जाणार? सुंबुल तौकीरच्या नावाची चर्चा, काय घडणार? प्रेक्षकांना उत्सुकता