Bigg Boss 16 |  मराठमोळा शिव ठाकरे बनला कॅप्टन

शिव ठाकरे बनवा कॅप्टन

शिव ठाकरे आणि प्रियांका या दोघांमध्ये ही स्पर्धा रंगली होती. अखेर या स्पर्धेत आपला खेळ सिद्ध करत शिव ठाकरे यांनी कॅप्टन पदावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

Bigg Boss 16 | साजिद-शालीनमध्ये कडाक्याची भांडण, कॅप्टन्सी टास्कवरुन राडा

शालीन भनौत- साजिदचा राडा

टास्क दरम्यान जो राडा झाला त्यात साजिद – शालीनमध्ये जोरदार भांडण होताना दिसली. हा राडा इतका वाढला की, त्यामुळे घरातून कोणाला बाहेर काढले जावे याची चर्चा होऊ लागली.

Bigg Boss 16 | शालीन आणि सुम्बुलची या कारणामुळे होतेय चर्चा

शालीन आणि सुम्बुलची मैत्री

स्पर्धक सुम्बुल आणि शालीनबद्दल.. सीझन सुरु झाल्यापासून सुम्बुल ही शालीनच्या मागे मागे दिसून आली आहे. इतक्या लवकर या खेळता लव्हगेम सुरु केल्याचा फायदा सुम्बुलला होईल असे अजिबात दिसत नाही.

कोण आहे शिव ठाकरे

शिव ठाकरे कोण?

सध्या शिव हा हिंदी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.हिंदी रिॲलिटी शोमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी आलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) नेमका कोण?

Bigg Boss 16| साजिदवर घेतला अनेक महिला सेलिब्रिटींनी आक्षेप

साजिद खान

MeToo दरम्यान साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप लावले होते. असे असतानाही एवढ्या मोठ्या रिॲलिटी शोसाठी साजिद खानला का आमंत्रित करण्यात आले

Bigg Boss 16 |  शुक्रवारचा वार पडला स्पर्धकांवर भारी

सलमानने केली कोणाची कानउघडणी

हिला आठवडा हा स्पर्धकांसाठी नेहमीच गोंधळात टाकणारा असतो. पण इतके सीझन झाल्यामुळे खूप जण अगदी सुरुवातीपासून आपला गेम दाखवायला सुरुवात करतात. असे करताना अनेकदा चुकीची पर्सनॅलिटी ही दिसू लागते.

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

bigg boss 16

पहिल्याच आठवड्यात शिव ठाकरेला अनेक वेळा मुद्दाम टार्गेट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कसा खेळणार शिव?