गौतमने शिव विरोधात केले असे विधान की, सोशल मीडियावर रंगली चर्चा

गौतमने केले शिववर गंभीर आरोप

राबाहेर नुकताच एविक्ट झालेला स्पर्धक गौतम वीगने शिववर एक वेगळाच आरोप केला आहे. बिग बॉसच्या घरात घडले वेगळे आणि दाखवले वेगळे असे म्हणत त्यांनी एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे.

Bigg Boss 16 : प्रियांकाला समजवण्यात सलमानने घालवला पूर्ण एपिसोड

प्रियांकाला स्पेशल ट्रिटमेंट का?

प्रियांकाला ती काय चुकते हे सांगण्यासाठी सलमानने त्या दोघांना वेगळे बोलावले होते. प्रियांका का चुकते या बद्दल त्याने प्रेमळ शब्दात तिला सांगण्याचा प्रयत्न केला.आणि शिव मराठीचा विजेता म्हणून त्याला अशी वागणूक असे म्हणत अनेकांनी बिग बॉसवर टीका करायला सुरुवात केली आहे.