Bigg Boss 16 : स्टॅन आणि शालिनमध्ये झाला असा राडा की…

stan_shalin_fight

घरातील तसा शांत सदस्य स्टॅन आणि दुसरा चिकन भक्त सदस्य शालिन यांच्यामध्ये हा राडा झाल्याचे दिसून आले आहे. राडा सुरु एका गोष्टीवरुन झाला आणि त्याचे पर्यवसान चुकीच्या भांडणात झाले.

Bigg Boss 16: शालिन – टीनाही बाथरूममध्ये एकत्र, यांनाही मिळणार का शब्दांचा मार…

bigg-boss-16-shalin-bhanot-and-tina-datta-locked-together-in-bathroom-midnight-archana-gautam-mocks-both-in-marathi

टीना आणि शालिनही एकाच वेळी बाथरूममध्ये गेल्यावरून अर्चना गौतमने खिल्ली उडवली आहे. बिग बॉसला आता दिसत नाही का? असा स्पष्ट प्रश्न तिने विचारला असून हे काय चालू आहे असंही विचारलं आहे

चिकनसाठी घेतला शालिनने बिग बॉसशी पंगा, शालिनचा अतिरेक

bigg-boss-16-shalin-bhanot-argue-with-bigg-boss-for-chicken-promo-in-marathi

चिकनसाठी आता शालिनने बिग बॉसशी वाद घालत पंगा घेतला असल्याचे नव्या प्रोमोवरून दिसून येत आहे. शालिनने केला अतिरेक

Bigg Boss 16 : शालिनच्या प्रोटीनची हौस काही भागेना

शालिन आणि प्रोटीनचा किस्सा

आल्या दिवसापासून चिकन आणि प्रोटीनसाठी सतत भणभण करणारा शालिन आता  Bigg Boss च्याही डोक्यात जायला लागला आहे. रविवारी झालेल्या भागातही त्याची तिच प्रोटीनची बडबड दिसली ज्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोक्याला ताप झाला.