Bigg Boss 16 : मास्टर माईंड साजिद खानच्या (Sajid Khan) चुकांकडे केले जातेय का दुर्लक्ष

साजिद खानला का मिळतो इतका फेव्हर

साजिद खान कितीही शांत वाटत असला तरी त्याच्याही रागाचा पारा अनेकदा वाढलेला अनेकदा दिसला आहे. तो भांडणात इतका आक्रमक होतो की, त्याने अनेकदा bigg bossच्या प्रॉपर्टीचे नुकसानही केले आहे.