‘सनी’चे शो परस्पर केले जात आहेत रद्द,मराठी चित्रपट चालणार कसे

कल्याणमध्ये शो परस्पर रद्द

‘सनी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असूनही थिएटर चालकांनी चित्रपट परस्पर रद्द केल्याची तक्रार प्रेक्षकांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्याकडे केली आहे.

अंगावर काटा आणणाऱ्या ‘श्रद्धा मर्डर’ केसवर बनणार चित्रपट

श्रद्धा वालकरवर बनणार चित्रपट

Who killed shraddha walkar नावाने हा चित्रपट येणार असून याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजत आहे. श्रद्धाच्या मुख्य केसची प्रेरणा घेतलेली असली तरी आतापर्यंत असे अनेक किस्से घडले आहेत. त्यांचाही आधार घेतला जणार आहे

“प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं’ म्हणत येत आहे ‘एकदम कडक’ कलाकारांचा चित्रपट

ekdam-kadak-to-be-release-on-2nd-december-in-marathi

प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं” पासून  ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ या डायलॉग पर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणं रंजक ठरणार आहे. 

प्रेक्षकांना नाही भावला महेश मांजरेकरांचा ‘सत्या’ मावळा, होत आहे ट्रोल

mahesh-manjrekar-son-satya-majrekar-getting-negative-comments-for-his-role-in-vedat-marathe-veer-daudale-sat-in-marathi

सध्या शिवरायांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अनेक मावळ्यांच्या घटनांवर अनेक चित्रपट येत आहे. नुकताच ‘हर हर महादेव’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आणि आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. पण यावर सगळ्यात जास्त ट्रोल होत आहे तो म्हणजे सत्या मांजरेकर

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, अनेकांनी मुरडली नाकं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

शिवाजी महाराजांची(Chatrapati Shivaji Maharaj)  भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  साकारणार आहे. अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांचा ग्राफ पाहता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याला साकारण्यास मिळणे हे ऐकूनच अनेक प्रेक्षकांची नाकं मुरडली आहेत

‘Thank God’ वर आली ‘Oh My God’ म्हणायची वेळ

अजय देवगण या चित्रपटात असला तरी या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) याच्या अन्य भूमिका पाहिल्या तर ही भुमिका अजिबात आकर्षक नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी अर्धवट वाटतात. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी तुटक होतो. या चित्रपटातील मानिके मांगे हिते या गाण्यापलीकडे काहीच चांगले नाही असे वाटते. या गाण्यात सिद्धार्थ खूप चांगला दिसला आहे . या म्युझिक व्हिडिओपुरता तो चांगला दिसतो यात काहीही शंका नाही. पण संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय हा थोडा अति झाला असे वाटते. तो चित्रपटात आव आणून अभिनय करतो असे वाटते. त्यामुळे सिद्धार्थ कितीही चांगला दिसला तरी देखील तो या भूमिकेत अजिबात भावलेला नाही.

दरम्यान, तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो थिएटरमध्ये न पाहणेच चांगले असे आम्हाला वाटते.

तमाशामधील मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा ‘लल्लाट’

lallat-movie-on-tamasha-love-story-in-marathi

तमाशाप्रधान चित्रपटांमध्ये अजून एक भर पडली असून लल्लाट हा तमाशामधील मुलगी आणि एका तरूणाची प्रेमकथा आता प्रेक्षकांसमोर येत आहे

“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

malvani-song-launched-fromc-prem-pratha-dhumshan-in-marathi

एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला ‘प्रेमप्रथा धुमशान’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मालवणी गाणे झाले प्रदर्शित

अभिनेत्री संस्कृती बालगुडे झाली ‘बेभान’

sanskruti-balgude-roped-in-bebhan-movie-as-lead-actress-in-marathi

मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर आणि संस्कृती बालगुडेचा ‘बेभान’ होणार 11 नोव्हेंबरला प्रदर्शित

आदिपुरुषच्या टीझरवर सेलिब्सच्या संतप्त प्रतिक्रिया

आदिपुरुषमधील रावणाचा लुक होतोय ट्रोल

‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर जितका दमदार आहे तितकाच वादग्रस्त देखील ठरला आहे तो केवळ सैफ अली खानच्या लुकमुळे.