शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणारा ‘दृश्यम 2’, नक्कीच बघावा असा

दृश्यम चित्रपट रिव्ह्यू

उत्कंठा काय असते? सर्वसामान्य असून प्लॅनिंग काय असतं? कुटुंबाची जबाबदारी ही सगळ्यात महत्वाची कशी असते? हे सांगणारा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

‘Thank God’ वर आली ‘Oh My God’ म्हणायची वेळ

अजय देवगण या चित्रपटात असला तरी या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) याच्या अन्य भूमिका पाहिल्या तर ही भुमिका अजिबात आकर्षक नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी अर्धवट वाटतात. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी तुटक होतो. या चित्रपटातील मानिके मांगे हिते या गाण्यापलीकडे काहीच चांगले नाही असे वाटते. या गाण्यात सिद्धार्थ खूप चांगला दिसला आहे . या म्युझिक व्हिडिओपुरता तो चांगला दिसतो यात काहीही शंका नाही. पण संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय हा थोडा अति झाला असे वाटते. तो चित्रपटात आव आणून अभिनय करतो असे वाटते. त्यामुळे सिद्धार्थ कितीही चांगला दिसला तरी देखील तो या भूमिकेत अजिबात भावलेला नाही.

दरम्यान, तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो थिएटरमध्ये न पाहणेच चांगले असे आम्हाला वाटते.