‘सनी’चे शो परस्पर केले जात आहेत रद्द,मराठी चित्रपट चालणार कसे

कल्याणमध्ये शो परस्पर रद्द

‘सनी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असूनही थिएटर चालकांनी चित्रपट परस्पर रद्द केल्याची तक्रार प्रेक्षकांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्याकडे केली आहे.