‘हवाहवाई’तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा

hawahawai-to-release-on-7-th-october-in-marathi

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी ‘हवाहवाई’ या बहुचर्चित चित्रपटातून पहिल्यांदाच हा आगळावेगळा विषय हाताळला असून, 7 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील फूड स्टॉल चालविणाऱ्या महिलांची महेश टिळेकरांनी भेट घेतली. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

chanakya-marathi-movie-poster-release-on-dussehra-occasion-in-marathi

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा घेऊन येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

शिवाली परब 28 ऑक्टोबरला करणार ‘प्रेम प्रथा धुमशान’

prem-katha-dhumshan-to-release-on-28-th-oct-in-marathi

शिवाली परब प्रेम प्रथा धुमशान चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीनं महाराष्ट्राची हास्यजत्रातून विनोदी भूमिकांमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.

दिवाळीत सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण, टीझर प्रदर्शित

हर हर महादेव टीझर प्रदर्शित

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा हा टीझर मनसेच्या अधिकृत पेडवरुन शेअर करण्यात आला आहे. या टीझरमुळेच या चित्रपटाची उत्सुकता देखील वाढली आहे