चाहत्यांसाठी शिव ठाकरेच विजेता,शिवसाठी असा दर्शविला पाठिंबा

bigg boss_16 शिव ठाकरे

Bigg Boss 16 आता फिनालेपासून काहीच दिवसांंवर आला आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) वर अमरावतीकरांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे

Bigg Boss 16 : शिवच्या ‘त्या’ कपड्यावरुन विकासच्या बायकोने केले गंभीर आरोप

शिव ठाकरेवर विकासचे गंभीर आरोप

शिव ठाकरे (Shiv Thakre) ने घातलेल्या एका कपड्यावरुन विकासच्या बायकोने त्याच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. कोणतीही माहिती न घेता केवळ विकासचा राग म्हणून तिच्या बायकोने शिव ठाकरेवर कपडे चोरून घालण्याचा आरोप केला आहे.

Bigg Boss 16 : शिवविरोधात बोलणे विकासला भोवणार

विकासने केली शिवची चुगली

विकासने शिवसोबत झालेला एक जुना किस्सा घरातल्या इतर सदस्यांसमोर चांगलाच उगाळून सांगितला. त्याचा फायदा त्याला होईल असे वाटत असताना त्याला थेट बिग बॉसकडूनच चांगली समजूत देण्यात आली.

Bigg boss 16 : वीणाच्या आठवणीत शिवच्या डोळ्यात पाणी, वीणानेही केली पोस्ट

वीणाच्या आठवणीत शिव भावुक

काल- परवाच्या एपिसोडमध्ये शिवच्या तोंडी वीणाचे (Veena Jagtap) चे नाव ऐकून खूप जणांना आनंद झाला. खेळात वीणाची आठवण येणे आणि त्यानंतर वीणानेही आपल्या या खास मित्रासाठी पोस्ट करणे यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

Bigg Boss 16: सिद्धार्थ शुक्ला योग्य तर शिव ठाकरे चुकीचा कसा?

bigg-boss-16-shiv-thakare-right-and-archana-gautam-wrong-in-fight-know-why-sidharth-shukla-video-goes-viral-in-marathi

सिद्धार्थ शुक्लाची क्लिप होतेय व्हायरल. उकसवण्यात काहीच चूक नाही. मग असे असताना शिवची नक्की काय चूक झाली? अर्चना गौतमला परत आणण्याची गरजच काय? केवळ TRP चा खेळ

धक्कादायक: अर्चना गौतम शिव ठाकरेविरुद्ध शारीरिक हिंसा केल्याबद्दल बिग बॉस 16 मधून बाहेर

archana-gautam-expelled-from-bigg-boss-16-after-gets-into-a-physical-fight-with-shiv-thakare-in-marathi

शिव ठाकरे विरूद्ध हिंसाचार केल्यामुळे अर्चना गौतमला बिग बॉसच्या घराबाहेर हाकलण्यात आले असल्याचे आता समोर येत आहे.

10 लाख पेक्षा जास्त ट्विट ट्रेंड झालेला शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या इतिहासातला पहिला स्पर्धक

bigg-boss-16-1-million-tweets-in-24-hrs-for-shiv-thakare-record-in-marathi

शिव ठाकरेच्या सर्व चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर ‘शेरदिल शिव ठाकरे’ (Sherdil Shiv Thakare) ट्रेंड केला. बिग बॉस 16 मधील शिव ठाकरे हा पहिला स्पर्धक ठरला ज्याच्यासाठी 10 लाखापेक्षा जास्त ट्विट (Tweets) मागील 24 तासात झाले.

गौतम – सौंदर्याचा रोमान्स पाहून शिव-अब्दुने उडवली खिल्ली, मजेदार व्हिडिओ

gautam-vig-soundarya-sharma-romance-and-kiss-in-bigg-boss-16-shiv-and-abdu-mocks-them-in-marathi

गौतम आणि सौंदर्याच्या रोमान्सची उडवली शिव आणि अब्दुने खिल्ली. प्रेक्षकांना येतेय मजा. शिव आणि अब्दुची मैत्री प्रेक्षकांना खूपच आवडत असून या दोघांना पाठिंबा मिळत आहे

Bigg Boss 16: ‘आई शपथ’, शिव ठाकरेवर सेलिब्रिटीही आहेत फिदा

bigg-boss-16-contestant-shiv-thakare-getting-complements-from-celebrities-too-for-his-game-in-marathi

शिव ठाकरे असाच खेळत राहिला आणि भरकटला नाही तर या सीझनचा विजेताही मराठमोळाच असेल. शिव ठाकरेवर सेलिब्रिटीही आहेत फिदा

Bigg Boss 16 |  मराठमोळा शिव ठाकरे बनला कॅप्टन

शिव ठाकरे बनवा कॅप्टन

शिव ठाकरे आणि प्रियांका या दोघांमध्ये ही स्पर्धा रंगली होती. अखेर या स्पर्धेत आपला खेळ सिद्ध करत शिव ठाकरे यांनी कॅप्टन पदावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे.