5 +Old saree Reuse |जुन्या साडीपासून शिवा या गोष्टी

जुन्या साडीपासून शिवा या गोष्टी

old saree reuse करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यापासून नेमके काय करता येईल हे सांगणारा हा लेख आहे. तुम्हाला जुन्या साडीपासून या काही गोष्टी नक्कीच शिवता येतील.

पारंपरिक दागिन्यांची श्रृंखला म्हणजे ‘प्राजक्तराज’, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नवे कलेक्शन

प्राजक्ता माळीचे नवे कलेक्शन प्राजक्त राज

म्हाळसा, तुळसा, सोनसळा असे तिच्या कलेक्शनचे नाव असून यामधील सगळ्या डिझाईन्स या अगदी युनिक दिसत आहेत. हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते तिच्या या सुंदर  दागिन्यांचे अनावरण करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया प्राजक्ताच्या या कलेक्शनविषयी अधिक

मकरसंंक्रातीसाठी हलव्याच्या दागिन्यांच्या खास डिझाईन्स (Halvyache Dagine)

हलव्याचे दागिने निवडा सुंदर

हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स मिळतात. या डिझाईन्स तितक्याच सुंदर आणि नाजूक असतात. जर तुम्ही इतर कोणतेही हलव्याचे दागिने घालणार नसाल तर यामध्ये मिळणारे तीन-ते चार सरींचे असे मोठे घसघशीत मंगळसूत्र निवडा

लग्नाच्या सीझनसाठी निवडा या महागड्या साड्या, दिसाल एकदम रॉयल 

लग्नासाठी हेवी साड्यांचा पर्याय

लग्न जर खूप जवळच्या व्यक्तीचे असेल तर अशावेळी तर साड्या या अगदी महागड्याच हव्या असतात. पण नुसत्या महाग असून त्या चालत नाही तर त्यांचा लुक रॉयलही दिसायला हव्या असतात. आज आपण लग्नाच्या सीझनसाठी अशाच काही साड्या पाहणार आहोत.

जिथे तिथे राणा दा आणि पाठक बाईंच्या लुकची चर्चा

अक्षया आणि हार्दिकचे लग्न

अक्षया आणि हार्दिक (#अहा ) (Hardeek Joshi & Akshya devdhar) यांच्या लग्नातील सगळे बारकावे पाहिल्यानंतर त्यांचे लग्न एकदम छान प्लॅन्ड होते असे दिसून येते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील सगळे कपडे आणि स्टाईल या एकदम युनिक आणि तितक्याच सुंदर देखील होत्या.

लग्नासाठी ठरतेय पांढऱ्या रंगाची साडी ट्रेंडिंग, कोणत्या साडीची करा स्टाईल

trending-white-saree-designs-for-wedding-in-the-house-know-the-details-in-marathi

पांढऱ्या रंगाच्या या साडीसह नक्की कोणत्या स्टायलिंग टिप्स असाव्या ज्यामध्ये तुम्ही अप्सरेपेक्षा कमी दिसणार नाही याबाबत काही टिप्स.

वेल्वेट साडी आहे ट्रेंडमध्ये, कशी करावी स्टाईल

velvet-saree-style-tips-for-winter-wedding-season-in-marathi

थंडीपासून संरक्षण व्हावे आणि स्टाईलही उत्तम दिसावी यासाठी सध्या वेल्वेट साडी (Velvet Saree) ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही या दिवसात साडी निवडत असाल तर त्यासाठी हेव्ही फॅब्रिकची निवड करा.

साडीवर अधिक आकर्षक दिसतील ‘हे’ चोकर डिझाईन्स, घालून तर पाहा

styling-tips-latest-choker-set-designs-for-saree-in-marathi

कोणत्याही लग्न वा सणासमारंभासाठी साडी नेसायची म्हटल्यास, गळ्यात चोकर हा दागिना सध्या अधिक ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. तुम्हालाही जर साडीवर अधिक आकर्षक दिसायचे असेल तर आम्ही सांगितलेल्या डिझाईन्सच्या चोकर्सची खरेदी करा आणि दिसा सुंदर!

‘No Shave November’, काय आहे या ट्रेंडमागचं खरं कारण…

‘No-Shave November’ हा फक्त कूल ट्रेंड नाहीये, तर यामागे आहे सामाजिक बांधिलकी जपणारा एक खास उपक्रम

साडीचा पदर हातावर कसा सोडायचा, सोप्या टिप्स होणार नाही त्रास

how-to-drape-perfect-saree-pallu-on-hand-in-marathi

साडीच्या निऱ्यांसह साडीचा पदरही तितकाच महत्त्वाचा आहे. साडीचा पदर हातावर सोडायचा असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या टिप्स नक्की वापरून पाहा.