लग्नाच्या सीझनसाठी निवडा या महागड्या साड्या, दिसाल एकदम रॉयल 

लग्नासाठी हेवी साड्यांचा पर्याय

लग्न जर खूप जवळच्या व्यक्तीचे असेल तर अशावेळी तर साड्या या अगदी महागड्याच हव्या असतात. पण नुसत्या महाग असून त्या चालत नाही तर त्यांचा लुक रॉयलही दिसायला हव्या असतात. आज आपण लग्नाच्या सीझनसाठी अशाच काही साड्या पाहणार आहोत.

तुमच्या वॉर्डरोबमध्ये या साड्या असायलाच हव्यात

या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात

साडीची आवड असो की, नसो अगदी बजेटमध्ये मिळणाऱ्या साड्यांचे हे प्रकार तुमच्याकडे असायलाच हवेत. चला जाणून घेऊया साड्यांचे हे असे काही लेटेस्ट आणि हटके प्रकार