पारंपरिक दागिन्यांची श्रृंखला म्हणजे ‘प्राजक्तराज’, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नवे कलेक्शन

प्राजक्ता माळीचे नवे कलेक्शन प्राजक्त राज

म्हाळसा, तुळसा, सोनसळा असे तिच्या कलेक्शनचे नाव असून यामधील सगळ्या डिझाईन्स या अगदी युनिक दिसत आहेत. हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते तिच्या या सुंदर  दागिन्यांचे अनावरण करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया प्राजक्ताच्या या कलेक्शनविषयी अधिक

काय घेऊन येणार आहे यंदाचे खंडग्रास ग्रहण (Solar Eclipse)

ग्रहण काळात घ्या ही काळजी

खंडग्रास सूर्यग्रहणात पृथ्वीचा काही भाग हा चंद्राच्या मागे जातो. त्यामुळे तो झाकोळला जातो. अशाप्रकारच्या ग्रहणाला ‘खंडग्रास ग्रहण’ असे म्हटले जाते. हा काळ काही अंशी वाईट मानला जात असला तरी देखील काही राशींसाठी हा काळ अत्यंत फायद्याचा आहे जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

लक्ष्मीपूजनाचे महत्व

यंदा दिवाळी  22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2022 या काळात आहे. दिवाळीतील (Diwali 2022) सगळ्या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यातील ‘लक्ष्मीपूजन’ अनेक कार्यासाठी शुभ मानले जाते

म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व

संकष्ट चतुर्थीचे महत्व

हिंदू पंचागानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi)असते. त्यामुळे वर्षभरातून आपल्याला तब्बल 12 संकष्ट चतुर्थी साजरा करता येतात.

नवरात्र(Navratri)घेऊन येणार आनंद, जाणून घ्या माहिती आणि कथा

नवरात्रीचे महत्व

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची मनोभावे पूजा केली जाते. पण या नवरात्रीचे (Navratri) नेमके महत्व काय ते जाणून घेऊया