हळदीकुंकवाला वाण देण्यासाठी बेस्ट आयडियाज

हळदी कुंकू वाण आयडियाज

तुम्हीही अजून हळदीकुंकू घातले नसेल आणि यंदा कोणते वाण द्यायचे असा विचार करत असाल तर आम्ही काही खास आयडियाज तुमच्यासाठी निवडल्या आहेत.

यंदा कशावर आली आहे किंक्रांत, जाणून घ्या अधिक

यंदा किंक्रांत कशावर?

मकरसंक्रातीच्या दिवशी आनंद साजरा केल्यानंतर किंक्रांत काही ठिकाणी साजरी केली जात नाही. काही जण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करत नाही तर काही जण मात्र हा दिवसही आनंदाचा भाग समजतात.

‘भोगी’ का साजरी करतात, जाणून घ्या अधिक

भोगीची माहिती

तिळगुळाचा आनंद घेण्यापूर्वी समस्त सुवासिनींनी आणि कुमारिकांनीही या दिवशी काही खास करायचे असते. यंदा भोगी 14 जानेवारी 2023 रोजी आली आहे. मुळातच भोगी या सणामागील कारणं, तो सण साजरा करण्याची पद्धत या सगळ्याविषयी आता आपण जाणून घेऊया.

मकरसंंक्रातीसाठी हलव्याच्या दागिन्यांच्या खास डिझाईन्स (Halvyache Dagine)

हलव्याचे दागिने निवडा सुंदर

हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स मिळतात. या डिझाईन्स तितक्याच सुंदर आणि नाजूक असतात. जर तुम्ही इतर कोणतेही हलव्याचे दागिने घालणार नसाल तर यामध्ये मिळणारे तीन-ते चार सरींचे असे मोठे घसघशीत मंगळसूत्र निवडा

का घातले जातात संक्रातीला काळे कपडे

संक्रातीला का घातले जातात काळे कपडे

मकरसंक्रात म्हटली की आपल्याला तिळगुळासोबत आठवतात ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. मकरसंक्रातीच्या या काळात काळे कपडे घालण्याची पद्धत आहे.

संक्रांतीला या कारणासाठी घातले जाते ‘बोरन्हाण’

म्हणून लहान मुलांना घातले जाते 'बोरन्हाण'

लहानमुलांचे हे बोरन्हाण नेमके काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बोरन्हाण घालण्यामागेही काही शास्त्र आहे ते जाणून घेणे गरजेचे असते.

असे करा महालक्ष्मीचे व्रत, मार्गशीर्ष गुरुवार माहिती

महालक्ष्मी व्रताची कथा आणि माहिती

आज आपण महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी व्रत कोणी? कसे व का करावे ही माहिती जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यातून फायदा होईल. चला जाणून घेऊया या विषयीची अधिक माहिती 

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाह शुभ मुहूर्त, तिथी आणि इंत्यभूत पूजा विधी

tulsi-vivah-2022-date-timing-and-puja-vidhi-in-marathi

हिंदू धर्मानुसार, तुळशी विवाहानंतर शुभ कार्य आणि लग्नाच्या मुहूर्तांना सुरूवात होते. तुळशी विवाह यावर्षी किती तारखेला आहे आणि शुभ मुहूर्त आणि तुळशीच्या लग्नाचे विधी काय आहेत याबाबत अधिक माहिती

गोष्ट ‘छट पूजेची’, कधी व कशी सुरु झाली ही प्रथा

Chhath Puja 2022: छट पूजेची प्रथा नक्की केव्हा सुरु झाली, काय आहे यामागची गोष्ट? चला, जाणून घेऊया

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय, वैवाहिक जीवन राहील प्रेमाने भरलेले

tulsi-vivah-2022-simple-remedies-on-the-day-of-tulsi-vivah-obstacles-in-married-life-in-marathi

वैवाहिक जीवन सुखी राहावे यासाठी तुळशीच्या लग्नाच्या दिवशी करण्यात येणारे उपाय नक्कीच लाभदायी ठरतात