यंदा कशावर आली आहे किंक्रांत, जाणून घ्या अधिक

यंदा किंक्रांत कशावर?

मकरसंक्रातीच्या दिवशी आनंद साजरा केल्यानंतर किंक्रांत काही ठिकाणी साजरी केली जात नाही. काही जण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करत नाही तर काही जण मात्र हा दिवसही आनंदाचा भाग समजतात.

‘भोगी’ का साजरी करतात, जाणून घ्या अधिक

भोगीची माहिती

तिळगुळाचा आनंद घेण्यापूर्वी समस्त सुवासिनींनी आणि कुमारिकांनीही या दिवशी काही खास करायचे असते. यंदा भोगी 14 जानेवारी 2023 रोजी आली आहे. मुळातच भोगी या सणामागील कारणं, तो सण साजरा करण्याची पद्धत या सगळ्याविषयी आता आपण जाणून घेऊया.

का घातले जातात संक्रातीला काळे कपडे

संक्रातीला का घातले जातात काळे कपडे

मकरसंक्रात म्हटली की आपल्याला तिळगुळासोबत आठवतात ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. मकरसंक्रातीच्या या काळात काळे कपडे घालण्याची पद्धत आहे.

संक्रांतीला या कारणासाठी घातले जाते ‘बोरन्हाण’

म्हणून लहान मुलांना घातले जाते 'बोरन्हाण'

लहानमुलांचे हे बोरन्हाण नेमके काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बोरन्हाण घालण्यामागेही काही शास्त्र आहे ते जाणून घेणे गरजेचे असते.