लहानसहान गोष्टीतही सासूशी होत आहेत वाद, वापरा ही युक्ती

easy-ways-to-deal-with-a-difficult-mother-in-law-in-marathi

आजही अनेक घरांमध्ये घटस्फोटाचं कारण हे सासू असते आणि ही नक्कीच गंभीर बाब आहे. घरात सतत सासू-सुनेची भांडणं होत असतील तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

गोष्ट ‘छट पूजेची’, कधी व कशी सुरु झाली ही प्रथा

Chhath Puja 2022: छट पूजेची प्रथा नक्की केव्हा सुरु झाली, काय आहे यामागची गोष्ट? चला, जाणून घेऊया

भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला देते शाप; कुठे व का पाळतात ही प्रथा..

भारतात आजही भाऊबीजेची ही अजब-गजब प्रथा साजरी केली जाते. जिथे बहिण आपल्या भावाला चक्क शाप देते.

‘कपल थेरपी’ वापरा आणि नातं वाचवा 

to-know-about-couple-therapy-in-detail-in-marathi

अति भांडणामुळे नातं तुटतं आणि प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत जातं. पण तुम्हाला नातं वाचवायचं असेल तर तुम्ही कपल थेरपीचा नक्की वापर करावा.

नणंदानी कधीही करु नयेत या चुका

नणदांनी करु नयेत या चुका

केवळ नणंदाच चुकतात का? तर असे अजिबात नाही. पण वहिनीला नणंदही खूप जवळची असते. तितकीच नणंद आणि वहिनीचे पटत नाहीत असे अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे आज आपण नणंदानी कोणत्या चुका करु नयेत हे जाणून घेणार आहोत. 

घरातील शांतता भंग झाल्यासारखे वाटत असेल तर करा या गोष्टी

घरातील शांतता भंग झाली आहे का?

घरात ऐश्वर्य असूनही काही वेळा घरातील लोकांची तोंड मात्र कायम वाकडी असतात. अशांचे घर कितीही मोठे असले तरी देखील घरात शिरल्यानंतर एक वेगळीच उर्जा आपल्याला जाणवते.