रितेश-जेनिलियाचे प्रेमाचे वेड पुन्हा दिसणार, ‘वेड तुझे’ गाण्याचे नवे व्हर्जन लवकरच

वेड चित्रपटात नवे गाणे

चित्रपटातील कथानकासोबतच यातील गाणी ही देखील तितकीच ट्रेडिंग आहेत. आता या ट्रेडिंग गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडणार आहे. श्रावणी आणि सत्याच्या नव्या प्रवासातील  ‘वेड तुझे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कसे? त्यासाठी वाचा 

Dhaka Terror Attack वर आधारित ‘फराझ’चा ट्रेलर आऊट

ढाका हल्ल्यावर चित्रपट

2016 रोजी झालेल्या या हल्ल्यात लक्षणीय कामगिरी केलेला फराझ हुसैन (Faraaz Hossain) आज आपल्यात नाही. पण त्याने मुस्लिम असून केलेली कामगिरी ही खरा मुस्लिम धर्म दर्शवते हे त्याने त्याच्या वागणुकीतून जगाला दाखवून दिले

 हसीन दिलरुबा 2 लवकरच, रहस्य आणि ड्रामासाठी व्हा सज्ज

हसीन दिलरुबा 2 ची घोषणा

हसीन दिलरुबा (Hasseen Dilruba)चे निर्माते याचा सिक्वल घेऊन येणार आहेत. या आधी या चित्रपटाची केवळ चर्चा होत होती. पण आता यावर तापसी पन्नू, आनंद एल राय, कनिका ढिल्लन यांनी दुजोरा दिला आहे.

KGF च्या चाहत्यांसाठी खुशखबर… 3 भाग येणार लवकरच

Kgf_3 ची घोषणा

काल रॉकी भाई अर्थात अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच्या पुढच्या भागाचे संकेत मिळाले आहे. होम्बले प्रॉडक्श्न ( homble films)ने यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुढील भागाविषयी जे लिहिले आहे ते KGF च्या चाहत्यांसाठी जाणून घेणे आहे फारच गरजेचे

‘असा ये ना गाणं’ प्रेक्षकांच्या भेटीला

असा ये ना गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘असा ये ना…’ हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. एका अनोख्या प्रेमकथेचा अनुभवही यामध्ये प्रेक्षकांना येणार आहे. धरणी प्रोडक्शनच्या बॅनरखाली हे गाणे असून गायक रोहित राऊत आणि नेहा राजपाल यांनी हे गाणं गायले आहे.

डोक्याला मुंग्या आणणारा ‘वाळवीचा’ ट्रेलर रिलीज

वाळवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

वाळवी’ नाव असलेला मराठी चित्रपट येणार हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टद्वारे दिसून आले आहे. एका वेगळ्याच पद्धतीने याचे प्रमोशन सोशल मीडियावर सुरु होते. ते पाहता हा चित्रपट अनेक रहस्य उलगडणारा असणार आहे असे दिसत होते.

‘वेड’ चित्रपटाने सगळ्यांनाच लावले वेड,शोज हाऊसफुल्ल

वेड चित्रपटाला तुफान प्रतिसाद

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट नुकताच सगळ्या महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन रितेश आणि जेनिलिया या जोडीने अनेक ठिकाणी केले. त्यालाच चांगले यश आले असे म्हणायला हवे.

#Yearend घरीच घालवायचा असेल तर पाहा हे चित्रपट

yearend साठी बेस्ट चित्रपट

तुमच्या वेगवेगळ्या मूडसाठी आम्ही चित्रपटांची एक यादी काढली आहे. हे चित्रपट तुम्हाला निखळ हसवतील आणि तुमच्या वर्षाची सुरुवात नक्कीच चांगली करतील.

‘वेड’ लावणारा उत्कंठावर्धक टिझर

riteish-deshmukh-directorial-debut-ved-teaser-out-netizens-loving-it-in-marathi

वेड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे

शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणारा ‘दृश्यम 2’, नक्कीच बघावा असा

दृश्यम चित्रपट रिव्ह्यू

उत्कंठा काय असते? सर्वसामान्य असून प्लॅनिंग काय असतं? कुटुंबाची जबाबदारी ही सगळ्यात महत्वाची कशी असते? हे सांगणारा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.