हसीन दिलरुबा 2 लवकरच, रहस्य आणि ड्रामासाठी व्हा सज्ज

हसीन दिलरुबा 2 ची घोषणा

हसीन दिलरुबा (Hasseen Dilruba)चे निर्माते याचा सिक्वल घेऊन येणार आहेत. या आधी या चित्रपटाची केवळ चर्चा होत होती. पण आता यावर तापसी पन्नू, आनंद एल राय, कनिका ढिल्लन यांनी दुजोरा दिला आहे.