रवा इडली बनविण्याच्या सोप्या टिप्स, इडल्या होतील अधिक मऊ
इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं वाटतं त्यामुळे बरेचदा कंटाळा केला जातो. मात्र तुम्ही मुलांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने रवा इडली बनवू शकता.
इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं वाटतं त्यामुळे बरेचदा कंटाळा केला जातो. मात्र तुम्ही मुलांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने रवा इडली बनवू शकता.
अनेकदा कढी भात आणि पापड यावरच जेवण पूर्णही होते. कढीला अधिक स्वाद यावा म्हणून कढीला तडका दिला जातो. पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तडका देऊन ही कढी अधिक स्वादिष्ट बनवू शकता
यावर्षी दिवाळीच्या पार्टीत तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही कच्च्या केळाची खुसखुशीत भजी नक्कीच ट्राय करू शकता.
रायता रेसिपीज तुम्हाला उपवास असो अथवा रोजच्या आहारात कधीही करून खाता येतील.