बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी

बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी

बेडरुममध्ये प्रसन्न असं वातावरण हवं असेल तर थोडे बदल करायला हवे. त्यामुळे तुमच्या बेडरुममध्ये पॉझिटिव्हिटी नक्की येईल

अनोळखी आजोबा…

काय घडले त्या रात्री

काही भूतही त्रासदायक तर काही भूत ही चांगली अशी संकल्पना कोकणात आहे. लहानपणी अशीच एक गोष्ट सातत्याने आम्हाला सांगितली जायची ती म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची… आजही ती गोष्ट ऐकली की अंगावर काटा येतो खरा.

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

नवरीचे असे असावे रुटीन

ग्लो आणि तजेला आताच्या काळात सहजा सहजी मिळत नाही. कारण प्रत्येकीचं लाईफ हे करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांनी गुरफटलेले आहे.

महागड्या पैठणी साड्यांची अशी घ्यावी काळजी

अशी घ्या पैठणी साड्यांची काळजी

आजच्या घडीला खरी पैठणी घ्यायची झाली तर ती अगदी 7 हजार रुपयांपासून ते अगदी लाखांच्या घरात मिळते.ती अधिक काळ चांगली ठेवण्यासाठी काही टिप्स

लग्नानंतर होतोय पिंपल्सचा त्रास ही असू शकतात कारण

लग्नानंतर होऊ लागलाय का पिंपल्सचा त्रास

काही जणांना पिरेड्सनंतर पिंपल्सचा त्रास सुरु होतो. तर काहींना लग्नानंतर पिंपल्सचा त्रास जाणवू लागतो. आपल्या शरीरात या दोन्हीही वेळा असे बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही असेच आहे.

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

असा बनवा परफेक्ट मोदक

अनेकांचे मोदक आजही काहीना काही कारणाने बिनसतात. कधी सारणच कमी गोड होतं तर कधी उकड चांगली न आल्यामुळे मोदक फुटतात. अशावेळी जर तुम्हाला परफेक्ट असा मोदक शिकायचा असेल तर या ट्रिक्स नक्की कामी येतील

म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व

संकष्ट चतुर्थीचे महत्व

हिंदू पंचागानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi)असते. त्यामुळे वर्षभरातून आपल्याला तब्बल 12 संकष्ट चतुर्थी साजरा करता येतात.

नवरात्रीचे रंग ठरतात तरी कसे, अशी करा तयारी

नवरात्रीत आहे रंगाचे महत्व

व्हॉटसॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगाचा हा तक्ता फिरत राहतो. पण हे रंग कसे ठरतात तुम्हाला माहीत आहे का? अमूक दिवशी हाच रंग का येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया

नवरात्र(Navratri)घेऊन येणार आनंद, जाणून घ्या माहिती आणि कथा

नवरात्रीचे महत्व

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची मनोभावे पूजा केली जाते. पण या नवरात्रीचे (Navratri) नेमके महत्व काय ते जाणून घेऊया