सकाळची सुरूवात करा हेल्दी, त्वचा दिसेल अधिक तुकतुकीत
सकाळची सुरूवात ही हेल्दी आणि उत्तम पेयांपासून झाली तर त्याचा तुमच्या त्वचेला आणि केसांना नक्कीच फायदा (Benefits for skin and hair) मिळतो
सकाळची सुरूवात ही हेल्दी आणि उत्तम पेयांपासून झाली तर त्याचा तुमच्या त्वचेला आणि केसांना नक्कीच फायदा (Benefits for skin and hair) मिळतो
तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दुधाचा वापर (Use of Milk for Skin) करता येईल घ्या जाणून. स्किन केअर रूटीनमध्ये करून घ्या दुधाचा समावेश
मासिक पाळीच्या काही दिवस आधीपासूनच त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात कशा पद्धतीने त्वचेची काळजी घ्यायची याबाबत माहिती.
स्तनांची त्वचा सैलसर पडली तरीही अनेक महिला याकडे जास्त लक्ष देत नाहीत. स्तनांच्या त्वचेत कसावट आणतील हे मास्क, सैलसर स्तनांसाठी वापर करून पाहा
बटाटा आणि दह्याच्या वापराने तुम्ही पिगमेंटेशन घालवू शकता. घरच्या घरी करा फेसपॅक तयार आणि घालवा पिगमेंटेशन
पोर्स स्वच्छ करण्यासाठी घरगुती फेसस्क्रबचा करा असा वापर. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वापर करू शकता.
चेहऱ्यासाठी दह्याचा वापर (Curd For Face) टॅनिंगची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठररतो. कारण हे एक नैसर्गिक स्किन एक्सफोलिएटर (Skin Exfoliator) आहे.
मानेवर जर मळ साचत असेल तर सोप्या टिप्स वापरून घ्या त्वचेची काळजी.
ग्लो आणि तजेला आताच्या काळात सहजा सहजी मिळत नाही. कारण प्रत्येकीचं लाईफ हे करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांनी गुरफटलेले आहे.