आजही ती रात्र माझ्या अंगावर शहारा आणते. तशा अनेक रात्री तिच्यासोबत घालवण्याची माझी इच्छा होती. पण मी पडलो एकदम साधा आणि ती एकदम फटाका. तिच्या नाजूक कमरेला धरुन तिच्या ओठांचे चुंबन घेण्याची स्वप्नच मी पाहिली होती. ती सत्यात उतरण्याची आशा तितकीशी नसल्यामुळे या स्वप्नात मी रमत होतो.
आमच्या ऑफिसातील ती अशी बॅचलर मुलगी होती. तिला कोणी नाही म्हणण्याची बिशाद नव्हती. दिसायला सुंदर, फिगर उत्तम आणि तितकीच हुशार. ती साधी ऑफिसात आली तरी सगळ्यांच्या नजरा तिने काय घातलं हे पाहण्यासाठी फिरायच्या. तिचे ते कंबर मुरडून चालणे, बॅग हातात घेऊन केसांचा चाळा करत चालणे. सगळे अगदी मादक असायचे असे वाटायचे त्याच क्षणी हिला पकडून तिच्या संपूर्ण शरीराचा आनंद घ्यावा.अशी ती स्वप्ना….
माझ्याकडे तिने पाहिले असे मला एकदाही आठवत नाही. एकाच पोझिशनला असूनही माझ्या आणि तिच्या कामाचा काही संबंध नव्हता. त्यामुळे टीम मीटिंग किंवा इतर कशासाठीही तिची माझी ओळख होणे शक्य नव्हते. त्यामुळे दुरुनच तिच्या सौंदर्याचा आनंद घेण्यातच मी धन्यता मानत होतो.
दिवसामागून दिवस जात होते. मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. तिची नशा मला दिवसेंदिवस अधिक चढत होती. एक दिवस ऑफिसात अधिकच्या कामासाठी मला थांबावे लागणार होते. माझी लाडकी स्वप्ना तिच्या कामासाठी आधीच निघून गेली होती. त्यामुळे काम करुन मी ही निघेन यासाठी कॉम्प्युटरवर पटपट हात चालवायला घेतले. साधारण संध्याकाळचे 6 वाजले होते. बाहेर नेहमीपेक्षा जास्त अंधारुन आले होते. मध्येच ढगांचा गडगडाट होत होता. त्यामुळे पाऊस येईल असा अंदाज बांधून मी शिपायाला एक कडक चहा घेऊन ये असे सांगितले आणि कामाला लागलो. इतक्यात वरुण राजा बरसायला लागला. इतका की त्याच्या आवाजाने मला कामात मन लागत नव्हते. बाहेर पाऊस वाढत होता. तशी मलाही कामासाठी घाई करणे गरजेचे होते. कारण एकदा का पाणी भरलं तर इथेच झोपण्याशिवाय पर्याय राहिला नसता.
चहाचा शेवटचा घोट घेत असताना राजू शिपाई आला, ‘ साहेब बाहेर पाणी खूप जास्त वाढलंय, घरी आई- बायको एकट्या आहेत. जर पाणी घरात भरलं तर त्यांना ते जमायचं नाही’ तो इतकं सगळं एका दमात बोलत होता की, त्याला थांबून सांगितलं, ‘तू घरी हो मी आटपून सगळं बंद करुन निघेन. उद्या लवकर ये नाहीतर उगाच इतरांचा खोळंबा होईल’ मी वाक्य पूर्ण करायच्या आत तो दरवाज्यापर्यंत पोहचला होता.
कामात मन लागत नव्हतं. बाहेरचा पाऊस मनात वेगवेगळे विचार आणत होता. इतक्यात समोरच्या अंधाऱ्या लॉबीतून कोणीतरी येताना दिसत होते. तिच्या चालीवरुन ती स्वप्ना असावी असे वाटत होते. ती पुढे आली… पावसात ती चिंब भिजली होती. सकाळी नेसलेली लाईट पिंक कलरची पातळ साडी तिच्या अंगाला घट्ट बसली होती. पावसात अशी चिंब भिजलेली स्वप्ना मी पहिल्यांदाच पाहिली होती. ऑफिसमध्ये येऊन तिने माझ्याकडे पाहिलं. ‘अरे पाटील तुम्ही अजून ऑफिसातच का?’ मला दोन मिनिटं विश्वास बसला नाही. मनात आनंदाने एक उसळी मारली. हिला माझे नाव माहीत आहे.
मी तिला विचारले, तू काय करतेस इथे?.. त्यावर ती म्हणाली ‘काम होतं ऑफिसचं जवळच्याच इमारतीत गेले होते. बाहेर धो धो पाऊस कोसळतोय. रिक्षा, टॅक्सी काही मिळाले नाही. शेवटी कंटाळून मी ऑफिसमध्ये यायचे ठरवले. मला वाटलचं कोणीतरी असेल. त्यात मी इतके भिजले की, साडी तरी वाळवून मग घरी जायचा प्रयत्न करेन असा विचार केला’
ती जे बोलत होती त्यापेक्षा तिची फिगर आणि ओल्या अंगाकडे पाहण्यात मला जास्त रस होता. तिच्या त्या ओल्या अंगावरुन हात फिरवून तिला आपल्या जवळ ओठावी. तिचे चुंबन घ्यावे असे वाटत होते.
तिला माझ्या इराद्याचा अंदाज आला असावा. कारण ती बोलता बोलता माझ्याजवळ आली. तिचा पदर थोडा खालीच होता. ती मोठ्या मोठ्याने मला आवाज देत होती पण माझे लक्ष होतेच कुठे? तिने माझा हात घट्ट धरला आणि मला घेऊन ती स्टोअर रुममध्ये जाऊ लागली. तिथे कॅमेरा आहे की नाही हे पाहून तिने मला घट्ट मिठी मारली.

कानात पुटपुटली… पाटील मी याच दिवसाची वाट पाहात होते. तिने माझ्या संबंध अंगावरुन हात फिरवला. त्यानंतर पुढील काही तास आम्ही एकमेकांना अजिबात सोडलं नाही. आमच्या दोघांच्या इच्छा आज पूर्ण होत होत्या. मी तर हपापल्यासारख्या तिच्या अवयवांचा आनंद घेत होतो. तिचे स्तन ताठरले होते त्यांचा स्पर्श कमालीचा होता. ओठांनी त्यावर चुंबन घेतल्यावर तिच्या तोंडून आह…. असे ऐकू आले आणि मी अधिक चेकाळलो. बाहेर पडणारा पाऊस आणि आमच्यामध्ये सुरु असलेले ते प्रणय.. याने मी सुखावलो होतो.
सकाळ झाली कारण डोळ्यावर उन्हाची तिरिप माझ्या डोळ्यांवर आली. डोळे चोळून आजुबाजूला स्वप्ना शोधत होतो. पण ती काही दिसली नाही. मी माझ्या डेस्कवर होतो. समोर राजू चहाचा ग्लास घेऊन उभा… अरे सर काल घरी गेला नाहीत का?
मी काही बोलणार इतक्यात स्वप्नाच समोर दिसली. माझ्याकडे बघून खुदकन हसली.मला कळून चुकलं की काल रात्री मी स्वप्न पाहिलं होतं. पण त्या निमित्ताने का असेना आज तिने मला पहिल्यांदा पाहिलं होतं.
स्वप्नात का असेना मनाची इच्छा पूर्ण झाली…. ती खऱ्या आयुष्यातही पूर्णत्वाला येईल यासाठी थोडा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. असा विचार करुन तो घरी जायला निघाला.