घरगुती नवरात्र ते सार्वजनिक मंडळाचे स्वरूप गडावरील आई

bhandup devi

भांडुपमध्ये ‘गडावरील आई’ म्हणून आज संपूर्ण मुंबईमध्ये ओळख असलेल्या देवीची प्रतिष्ठापना ४८ वर्षांपूर्वी चार भावांनी खाऊच्या पैशातून आपल्या घरात केली होती. जाणून घ्या गोष्ट

आज होणार महाराष्ट्रातला एकमेव कालरात्र उत्सव

mahakali

देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ९ दिवस आपल्या  भाविक आपल्या लाडक्या माय माऊलीची अत्यंत भक्तीभावाने सेवा केली जाते.

मुंबईची माऊलीच्या दरबारात कृष्ण लीला 

मुंबईची माऊली

बईतील प्रसिद्ध मुंबईची माऊली या मंडळाने देखील नुकतेच आपल्या माऊलीच्या मूर्तीचे भव्य दिव्य आगमन सोहळा पार पाडला. दार वर्षी आपल्या विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यंदा कृष्णलीलाचा देखावा सादर केला आहे. 

घरात लावा मोरपिस,मिळवा समृद्धी आणि धनसंपत्ती

या कारणासाठी वापरायला हवे मोरपिस

वास्तुशास्त्रानुसार मोरपिस हे अत्यंत शुभ मानले जाते. नेमक्या कोणत्या कारणासाठी मोरपिस ठेवायला हवे ते आता आपण जाणून घेणार आहोत.

नवरात्रीचे रंग ठरतात तरी कसे, अशी करा तयारी

नवरात्रीत आहे रंगाचे महत्व

व्हॉटसॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगाचा हा तक्ता फिरत राहतो. पण हे रंग कसे ठरतात तुम्हाला माहीत आहे का? अमूक दिवशी हाच रंग का येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया