Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

diwali-2022-significance-of-lahya-and-batashe-in-marathi

लक्ष्मीपूजन करताना गणेश आणि लक्ष्मीपूजन (Laxmi Puja) करताना त्यासाठी लाह्या आणि बत्ताशाचा प्रसाद दाखविण्यात येतो. पण नक्की हाच प्रसाद का देवीला अर्पण करायचा याबाबत ही महत्त्वाची माहिती. 

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

लक्ष्मीपूजनाचे महत्व

यंदा दिवाळी  22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2022 या काळात आहे. दिवाळीतील (Diwali 2022) सगळ्या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यातील ‘लक्ष्मीपूजन’ अनेक कार्यासाठी शुभ मानले जाते

Diwali 2022: घरातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काढून टाका हे सामान

diwali-2022-these-things-are-unlucky-for-laxmi-pujan-in-marathi

आपल्या घरात कळत नकळत अशा काही वस्तू राहतात ज्या अशुभ ठरतात. त्यामुळे घरातील लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी अशा कोणत्या वस्तू आहेत अथवा सामान आहे जे तुम्ही काढून टाकायला हवे याबाबत माहिती.

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

असा बनवा परफेक्ट मोदक

अनेकांचे मोदक आजही काहीना काही कारणाने बिनसतात. कधी सारणच कमी गोड होतं तर कधी उकड चांगली न आल्यामुळे मोदक फुटतात. अशावेळी जर तुम्हाला परफेक्ट असा मोदक शिकायचा असेल तर या ट्रिक्स नक्की कामी येतील

म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व

संकष्ट चतुर्थीचे महत्व

हिंदू पंचागानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi)असते. त्यामुळे वर्षभरातून आपल्याला तब्बल 12 संकष्ट चतुर्थी साजरा करता येतात.

नवरात्रीचे रंग ठरतात तरी कसे, अशी करा तयारी

नवरात्रीत आहे रंगाचे महत्व

व्हॉटसॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगाचा हा तक्ता फिरत राहतो. पण हे रंग कसे ठरतात तुम्हाला माहीत आहे का? अमूक दिवशी हाच रंग का येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया

नवरात्र(Navratri)घेऊन येणार आनंद, जाणून घ्या माहिती आणि कथा

नवरात्रीचे महत्व

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची मनोभावे पूजा केली जाते. पण या नवरात्रीचे (Navratri) नेमके महत्व काय ते जाणून घेऊया