Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

diwali-2022-significance-of-lahya-and-batashe-in-marathi

लक्ष्मीपूजन करताना गणेश आणि लक्ष्मीपूजन (Laxmi Puja) करताना त्यासाठी लाह्या आणि बत्ताशाचा प्रसाद दाखविण्यात येतो. पण नक्की हाच प्रसाद का देवीला अर्पण करायचा याबाबत ही महत्त्वाची माहिती.