भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला देते शाप; कुठे व का पाळतात ही प्रथा..

भारतात आजही भाऊबीजेची ही अजब-गजब प्रथा साजरी केली जाते. जिथे बहिण आपल्या भावाला चक्क शाप देते.

Dhanteras 2022: धनत्रयोदयीचा मुख्य देव धन्वंतरीचे मंदिर कुठे आहे भारतात, घ्या जाणून

know-all-about-dhanvantari-temple-in-indore-in-marathi

भारतात धन्वंतरी मंदिर कुठे आहे याबाबत तुम्हाला माहीत आहे का? भारताचे हृदय समजण्यात येणाऱ्या मध्यप्रदेशमध्ये हे प्रसिद्ध आणि पवित्र धन्वंतरी मंदिर आहे आहे.

Diwali 2022: दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

diwali-home-cleaning-tricks-and-tips-in-marathi

घरात दिवाळीची साफसफाई सुरू करण्यापूर्वी नक्की कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या याबाबत काही विशेष माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कमी वेळात तुमचे घर व्यवस्थित स्वच्छ करू शकता आणि त्रासही होणार नाही. 

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

diwali-2022-significance-of-lahya-and-batashe-in-marathi

लक्ष्मीपूजन करताना गणेश आणि लक्ष्मीपूजन (Laxmi Puja) करताना त्यासाठी लाह्या आणि बत्ताशाचा प्रसाद दाखविण्यात येतो. पण नक्की हाच प्रसाद का देवीला अर्पण करायचा याबाबत ही महत्त्वाची माहिती. 

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

लक्ष्मीपूजनाचे महत्व

यंदा दिवाळी  22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2022 या काळात आहे. दिवाळीतील (Diwali 2022) सगळ्या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यातील ‘लक्ष्मीपूजन’ अनेक कार्यासाठी शुभ मानले जाते

दिवाळीत सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण, टीझर प्रदर्शित

हर हर महादेव टीझर प्रदर्शित

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा हा टीझर मनसेच्या अधिकृत पेडवरुन शेअर करण्यात आला आहे. या टीझरमुळेच या चित्रपटाची उत्सुकता देखील वाढली आहे