Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

लक्ष्मीपूजनाचे महत्व

यंदा दिवाळी  22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2022 या काळात आहे. दिवाळीतील (Diwali 2022) सगळ्या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यातील ‘लक्ष्मीपूजन’ अनेक कार्यासाठी शुभ मानले जाते