त्याच्या एका शब्दावर चक्क बाप्पा घ्यायला आला…

actor-sankarshan-karhade-elaborate-his-experience-about-ganpati-after-visiting-ganpatipule-in-marathi

अनेक ठिकाणी सध्या संकर्षणचे नाटकाचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे त्याला सध्या झोपेसाठीही वेळ मिळत नाहीये. मात्र संकर्षणने आपला एक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे.

गश्मीर महाजनीची विजयाकडे घोडदौड, झलकच्या फिनालेमध्ये पोहचला गश्मीर

Jhalak Dikhhla Jaa 10

राठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी ‘झलक दिखला जा 10’ फिनालेमध्ये पोहचला असून ट्रॉफीही जिंकेल अशी चर्चा आहे.

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झा-शोएब मलिक येणार एकत्र

सानिया- शोएब येणार एकत्र

सानिया मिर्झा- शोएब मलिक यांच्यामध्येही गेल्या काही दिवसांपासून काहीच आलबेल नाही असे दिसून येत आहे.

दीड वर्षातच मोडला संसार, मानसी नाईक घेणार घटस्फोट

actress-mansi-naik-pradeep-kharera-divorce-deleted-all-photos-in-marathi

मानसी नाईकच्या संसारात वादळ…लवकरच घटस्फोट घेणार असा चाहत्यांचा अंदाज. लग्नाचे सर्व फोटो केले डिलीट

या कारणामुळे सुनील शेट्टीचं (Suniel Shetty) होतंय कौतुक

चाहत्याला सुनील शेट्टीने घेतले उचलून

सुनील शेट्टी (Suniel Shetty) आपल्या चाहत्यांसोबत तो केवळ फोटो देतानाच नाही तर गप्पा मारताना तो स्पॉट झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समंथा झुंजतेय या आजाराशी, सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिला धीर

समंथा आहे या आजाराने त्रस्त

गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी यशोदा (Yashoda) या चित्रपटाव्यतिरिक्त फारसे काही पोस्ट करत नाही. तिने नुकताच तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पाठमोरी बसलेली दिसत आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, अनेकांनी मुरडली नाकं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

शिवाजी महाराजांची(Chatrapati Shivaji Maharaj)  भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  साकारणार आहे. अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांचा ग्राफ पाहता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याला साकारण्यास मिळणे हे ऐकूनच अनेक प्रेक्षकांची नाकं मुरडली आहेत

लावणी क्वीन गौतमी पाटील आहे कोण? का होतेय व्हायरल

who is gautami patil - lavni queen

गौतमी पाटील नक्की कोण आहे? सध्या या लावणी क्वीनचं नाव का गाजत आहे जाणून घ्या सर्व माहिती.

सोशल मीडियावर अक्षय कुमारला (Akshay Kumar) म्हटले जातेय ढोंगी

akshay_kumar

बी टाऊनच्या पार्ट्या या सतत होत असतात आणि या पार्ट्यांना सेलिब्रिटी कायम हजेरी देखील लावतात. या पार्टीजसाठी अपवाद म्हणजे अक्षय कुमार.