सोशल मीडियावर अक्षय कुमारला (Akshay Kumar) म्हटले जातेय ढोंगी

akshay_kumar

बी टाऊनच्या पार्ट्या या सतत होत असतात आणि या पार्ट्यांना सेलिब्रिटी कायम हजेरी देखील लावतात. या पार्टीजसाठी अपवाद म्हणजे अक्षय कुमार.