गश्मीर महाजनीची विजयाकडे घोडदौड, झलकच्या फिनालेमध्ये पोहचला गश्मीर

Jhalak Dikhhla Jaa 10

राठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी ‘झलक दिखला जा 10’ फिनालेमध्ये पोहचला असून ट्रॉफीही जिंकेल अशी चर्चा आहे.