राखी सावंतचे लग्न पुन्हा एकदा ड्रामा, आदिलमुळे सगळे पडले बुचकळ्यात

राखी- आदिलच्या लग्नाबाबत आदिलचा खुलासा

आदिलने मीडियासमोर येण्यासाठी 10 -12 दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्याच्या बोलण्यावरुन आता राखीच्या लग्नाचे नेमके सत्य काय? याचा उलगडा होणार आहे. पण पुन्हा एकदा राखीने लग्नावरुन कांगावा केला असेल असे काही नेटीझन्सचे म्हणणे आहे. 

राखी सावंत अखेर अडकली विवाहबंधनात, फोटो केले शेअर

राखी सावंत अडकली विवाहबंधनात

नाही राखीच्या लग्नाची बातमी ही ‘सोला आणे सच’ आहे. राखी सावंतने आदिल दुराणीशी (Adil Durani) लग्न केले आहे. काहीच महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही लव्हस्टोरी आता पूर्ण झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.

गेल्या काही दिवसापासून आजारी आहे बिग बॉस फेम ही अभिनेत्री

महक चहल आजारी

बिग बॉसमुळे घराघरातून पोहोचलेली अभिनेत्री महल चहक (Mahak Chahak) ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. याचे कारण ती आजारी असल्याचे कळत आहे.

Tunisha Sharma Case : आईने उलगडल्या अनेक गोष्टी, अफवांवर व्यक्त केली नाराजी

तुनिषाने केला खुलासा

तुनिषा संदर्भातील काही अफवा या खोट्या असल्याचे तिच्या आईने सांगितले आहे. शिवाय तिच्या आईने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की, त्यामुळे दोषीला शिक्षा लवकरात लवकर मिळायला हवी अशी एक प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे

लावणी क्वीन गौतमी पाटीलं लवकरच दिसणार चित्रपटात

गौतमी पाटील दिसणार चित्रपटात

अल्पावधीत लावणीमुळे घराघरात पोहोचलेली गौतमी पाटील कोणाला माहीत नसेल असे अजिबात नसेल. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसत आहे. आता हीच लावणीक्वीन गौतमी पाटील (Gautami Patil) आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटील चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण पणे तयार झाला असल्याची माहिती समोर … Read more

Tunisha Sharma Case : शिजानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची होणार चौकशी

शिजानची होणार कसून चौकशी

तुनिषासोबत असतानाही तो त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पोलीस तुनिषाच्या आत्महत्येमागे हे कारण तर नाही ना? असा तपास सुरु आहे. दरम्यान, तुनिषाने लिहिलेली चिठ्ठीही अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे

आजही भाईजानची प्रसिद्धी सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा जास्त

salman_Khan_birthday_special

सलमान आता कितीही वर्षांचा असला तरी आजही त्याचे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत फॅन्स आहेत. नुकताच भाईजानचा वाढदिवस साजरा झाला. सलमानने (Salman Khan) 27 डिसेंबर रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला. त्याचा वयाचा आकडा कितीही मोठा असला तरी देखील आजही तो इतर कोणत्याही कलाकारांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.

दीपिका पदुकोण मुस्लिम एका व्यक्तीचा अजब दावा, व्हिडिओ वायरल

दीपिका पदुकोण मुस्लिम असल्याचा नवा दावा

 आता एक अजबच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही हिंदू नसून ती ‘मुस्लिम’ असल्याचा अजब दावा पटना येथील एका व्यक्तिने केला आहे.

Bigg boss 16 : वीणाच्या आठवणीत शिवच्या डोळ्यात पाणी, वीणानेही केली पोस्ट

वीणाच्या आठवणीत शिव भावुक

काल- परवाच्या एपिसोडमध्ये शिवच्या तोंडी वीणाचे (Veena Jagtap) चे नाव ऐकून खूप जणांना आनंद झाला. खेळात वीणाची आठवण येणे आणि त्यानंतर वीणानेही आपल्या या खास मित्रासाठी पोस्ट करणे यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

जिथे तिथे राणा दा आणि पाठक बाईंच्या लुकची चर्चा

अक्षया आणि हार्दिकचे लग्न

अक्षया आणि हार्दिक (#अहा ) (Hardeek Joshi & Akshya devdhar) यांच्या लग्नातील सगळे बारकावे पाहिल्यानंतर त्यांचे लग्न एकदम छान प्लॅन्ड होते असे दिसून येते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील सगळे कपडे आणि स्टाईल या एकदम युनिक आणि तितक्याच सुंदर देखील होत्या.