चाहत्यांसाठी शिव ठाकरेच विजेता,शिवसाठी असा दर्शविला पाठिंबा

bigg boss_16 शिव ठाकरे

Bigg Boss 16 आता फिनालेपासून काहीच दिवसांंवर आला आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) वर अमरावतीकरांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे

Bigg Boss 16 : शिवबद्दल चुकीचे बोलणे अर्चनाला भोवणार का

अर्चनाने पुन्हा शिवविरोधात वापरले अपशब्द

घरातील एक सदस्य अर्चना गौतम ( Archana Gautam) हिने मात्र त्याला सतत टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अगदी हल्लीच्या राशन टास्कमध्ये या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पण यावेळी पुन्हा एकदा अर्चना गौतम चुकली आहे.

Bigg Boss 16 : मंडलीमधील दोन सदस्य या कारणामुळे झाले एविक्ट

साजिद- अब्दू बाहेर

मंडलीतील दोन महत्वाचे सदस्य गेल्यामुळे फायदा हा दुसऱ्या गटाला नक्कीच होणार आहे. या दुसऱ्या गटात सौंदर्या, अर्चना, प्रियांका, शालिन, टिना यांचा समावेश आहे.

Bigg Boss 16 : शिवच्या आईने जिंकली सगळ्यांची मनं, मिळाले खूप प्रेम

शिवची आई सुपर हिट

शिवमध्ये खेळाची असलेली जिद्द, आत्मविश्वास आणि प्रेमळ स्वभाव हा तिच्या आईसारखा आहे असेच म्हणायला हवे. आशा या शिवची आई असल्यातरी देखील त्यांच्या स्वभावामुळे त्या शोमधील सगळ्यांच्या आई होत इतरांची मनं जिंकून घेतली आहे.

Bigg Boss 16 : शिवच्या ‘त्या’ कपड्यावरुन विकासच्या बायकोने केले गंभीर आरोप

शिव ठाकरेवर विकासचे गंभीर आरोप

शिव ठाकरे (Shiv Thakre) ने घातलेल्या एका कपड्यावरुन विकासच्या बायकोने त्याच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. कोणतीही माहिती न घेता केवळ विकासचा राग म्हणून तिच्या बायकोने शिव ठाकरेवर कपडे चोरून घालण्याचा आरोप केला आहे.

Bigg Boss 16 : अर्चनाचा घरात पुन्हा एकदा राडा, स्टॅन घेईल का एक्झिट

स्टॅन आणि अर्चनामध्ये पुन्हा एकदा घमासान

रात जेव्हा जेव्हा नवा कॅप्टन झाला आहे. त्या त्या वेळी अर्चनाने (Archana Gautam) घरात भांडण उकरुन काढलेले आहे. कारण कोणतेही असले तरी अर्चना घरात कोणत्याही कारणावरुन जो वाद सुरु करते तो वाद विकोपाला कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेते.

Bigg Boss 16 : शिवविरोधात बोलणे विकासला भोवणार

विकासने केली शिवची चुगली

विकासने शिवसोबत झालेला एक जुना किस्सा घरातल्या इतर सदस्यांसमोर चांगलाच उगाळून सांगितला. त्याचा फायदा त्याला होईल असे वाटत असताना त्याला थेट बिग बॉसकडूनच चांगली समजूत देण्यात आली.

Bigg Boss 16: अब्दू आला परत, साजिद-निमरितपासून झाला दूर

साजिद- अब्दूमध्ये आला दुरावा

साजिद- निमरितपासून तो थोडा दूरच असल्याचे दिसून आले आहे. पण ‘का रे दुरावा’ असा सवाल केल्यानंतर अब्दूने दिलेले उत्तर हे देखील काही खरे नव्हते असे दिसून आले आहे.

Bigg Boss 16 : टिनाला आता कळली शिवची किंमत

टिनाला कळेल का शिवची किंमत

शालिन- टिनाच्या नात्याची बाहेर जोरदार चर्चा होत असताना खरं काय आहे? त्यासाठी तिला काही काळासाठी या घरातून बाहेर काढण्यात आले खरे. पण आता ती परतल्यानंतर पुन्हा एकदा घरातील समीकरण बदलेली पाहायला मिळाली आहे. 

Bigg boss 16 : वीणाच्या आठवणीत शिवच्या डोळ्यात पाणी, वीणानेही केली पोस्ट

वीणाच्या आठवणीत शिव भावुक

काल- परवाच्या एपिसोडमध्ये शिवच्या तोंडी वीणाचे (Veena Jagtap) चे नाव ऐकून खूप जणांना आनंद झाला. खेळात वीणाची आठवण येणे आणि त्यानंतर वीणानेही आपल्या या खास मित्रासाठी पोस्ट करणे यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे.