कर्करोगाचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम, तज्ज्ञांचे मत

experts-says-cancer-also-affects-women-fertility-in-marathi

कर्करोग योनीमीर्ग, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयांवर प्रभाव करतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. तज्ज्ञांचे मत

पित्ताचा त्रास (Acidity) होत असेल तर करा हे सोपे उपाय

पित्ताचा त्रास होतोय? करा सोपे उपाय

पित्त (Acidity) झाले की, अगदी नकोसे होते. काहीही खावेसे वाटत नाही. पित्ताचा त्रास झाला की काहींच्या हातावर चट्टे उठू लागतात. लाल रंगाचे चट्टे आल्यानंतर त्याला खाज येऊ लागते.

रिजनरेटिव्ह थेरपीच्या माध्यमातून मधुमेहाला करा बाय बाय

रिजनरेटिव्ह थेरपी

मधुमेहाच्या पॅथॉलॉजीला लक्ष्य करू शकणार्‍या उपचारांची आणि गुंतागुंत टाळताना रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे अधिक चांगले नियंत्रण करण्यात मदत करणे ही काळाची गरज आहे. रिजनरेटिव्ह थेरपीच्या माध्यमातून मधुमेहाला करा बाय बाय

रजोनिवृत्तीच्या आधी व नंतर योनीमार्गात होणारे बदल

vaginal-changes-before-and-after-menopause-experts-says-in-marathi

लवकर रजोनिवृत्ती का होते याची कारणे आणि रजोनिवृत्तीच्या आधी आणि नंतर योनिमार्गात काय बदल होतात याबाबत तज्ज्ञांकडून माहिती

हिवाळ्यात फ्लू झाल्यावर नक्की काय खावे

perfect-nutrition-for-recovering-from-winter-flu-experts-says-in-marathi

हिवाळ्यात आपण सक्रिय असण्याव्यतिरिक्त, संतुलित आहार घेतल्यास, फ्लू चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असलेल्या शरीरास शक्ती देईल. जाणून घ्या तज्ज्ञांकडून आहार

ड्रॅगन फ्रूट्स (Dragon Fruits) खाणे आहे फायद्याचे, जाणून घ्या अधिक

जाणून घ्या ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे

ड्रॅगन फ्रूट हे पिटाया (Pitaya) नावाने ओळखले जाते. कॅक्टस जातीतील हे फळ असून या फळासाठी फारच कमी पाणी लागते.

काढा बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी

tips-to-make-perfect-kadha-for-cold-cough-in-marathi

काढा हा योग्य पद्धतीने बनवला तरच त्याचा योग्य उपयोग होतो. म्हणून काढा बनवताना (How to make perfect kadha) तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात.

काय आहे Pregnancy Journal, होणाऱ्या आईकडे असायलाच हवे

प्रत्येक आईकडे असायला हवे असे Pregnancy Journal

हल्ली बाजारात Pregnancy Journal मिळतात. ज्यांचा उपयोग करुन तुम्हाला या 9 महिन्याच्या काळात बाळाच्या सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवता येतात. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

अनियमित मासिक पाळी आणि त्यावरील उपाय

irregular-menstruation-and-its-remedies-from-experts-in-marathi

मासिक पाळीची अनियमितता आणि त्याची लक्षणे, उपाय याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून

झोपेत तुम्ही हसता किंवा बोलता….

झोपेत बोलण्याची सवय

झोपेत बोलण्याची सवय ही अनेकांना असते. पण हा काही खूप चिंतेचा विषय असेल असे आपल्याला वाटत नाही. पण अनेक प्रयोगांती असे निदर्शनास आले आहे की, ज्या व्यक्ती झोपेत बोलतात. त्यांना काही त्रास असण्याची संभावना असते.