महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग करणार सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण
नवी मुंबई आणि पनवेलमधील 100 सोसायट्यांना विविध आरोग्य समस्या, आजारांची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी आदींविषयी माहिती सादर करण्यासाठी डिजिटल हेल्थ बोर्ड वितरित करून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.