राखी सावंतचे लग्न पुन्हा एकदा ड्रामा, आदिलमुळे सगळे पडले बुचकळ्यात

राखी- आदिलच्या लग्नाबाबत आदिलचा खुलासा

आदिलने मीडियासमोर येण्यासाठी 10 -12 दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्याच्या बोलण्यावरुन आता राखीच्या लग्नाचे नेमके सत्य काय? याचा उलगडा होणार आहे. पण पुन्हा एकदा राखीने लग्नावरुन कांगावा केला असेल असे काही नेटीझन्सचे म्हणणे आहे. 

स्वप्नील-शिल्पाच्या इंटिमेट सीनमुळे नवा वाद? कौटुंबिक मालिकेत दाखविण्याची गरज काय प्रेक्षकांचा सवाल

कौटुंबिक मालिकांमध्ये सध्या अशा पद्धतीने सीन्स वाढत आहेत अशीही तक्रार आता जाणवू  लागली आहे. तू तेव्हा तशी मालिकेतील यातीलदोघांच्या इंटिमेट सीनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

षटकारांचा राजा युवराज सिंगने केली ‘सिक्सर’ या नवीन क्रिकेटिंग वेब सीरिजची घोषणा

yuvraj-singh-announced-new-web-sixer-on-amazon-mini-tv-in-marathi

अॅमेझॉन मिनिटीव्ही भारतभरातील प्रेक्षकांसाठी एवढा अप्रतिम क्रीडाविषयक आशय मोफत आणत आहे याचा युवराजला आनंद असून लवकरच ही सिरीज भेटीला येत आहे

‘कोण आहे खरी ड्रामेबाज..’ राखी-शर्लिनचा रंगला खेळ, भांडणे चव्हाट्यावर

rakhi-sawant-sherlyn-chopra-mocks-each-other-mimics-controversy-in-marathi

साजिद खानवरून राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा भिडल्या. भांडण आले चव्हाट्यावर. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

Charu Rajeev Divorce: ‘तो बदलेल असं वाटत नाही’ चारूने केला गंभीर आरोप

marriage-controversy-between-rajeev-sen-and-charu-asopa-updates-in-marathi

चारू असोपा आणि राजीव सेनचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप. लग्न तुटण्याच्या मार्गावर…

निर्मात्याला पत्नीने रंगेहाथ पकडले, पण त्याने पत्नीलाच गाडीने उडवले

कमल मिश्राने बायकोला गाडीखाली चिरडण्याचा केला प्रयत्न

कमल किशोर मिश्रा (kamal Kishor mishra )यांची पत्नी यास्मीन यांनी त्याच्या पतीला कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत असभ्यवर्तन करताना पाहिले.

‘खेळ घटस्फोटाचा’, चारू असोपा आणि राजीव सेनचा पुन्हा तमाशा

rajeev-sen-and-actress-charu-asopa-split-again-heading-for-divorce-in-marathi

अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा घटस्फोट घेणार. मारझोड केल्याचा चारूने केला आरोप. राजीवने आरोप फेटाळले. आय़ुष्याचा केला तमाशा!

दगडूच्या आयुष्यात खऱ्या प्राजूचा प्रवेश! सहकलाकारांनी केले अभिनंदन

actor-prathamesh-parab-shared-photos-with-kshitija-ghosalkar-netizens-called-his-girlfriend-in-marathi

दगडूच्या आयुष्यात खऱ्या प्राजूचा प्रवेश झाला की काय असाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे. सहकलाकारांनी केले अभिनंदन

बहुप्रतिक्षित थ्रिलर ब्रीद: इंटू द शॅडोज सीझन 2 चा प्रीमियर 9 नोव्हेंबर रोजी

breath-2-premier-will-be-release-9th-november-in-marathi

ब्रीद चा नवा कोरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 9 नोव्हेंबरला हा शो प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे

फोटोग्राफर्सवर चिडली अनुष्का, जनतेने केले ट्रोल

फोटोग्राफर्सवर चिडली अनुष्का

विराट आणि तिचे फोटो काढण्यासाठी पापाराझी नेहमीच पुढे असतात. पण असाच एक फोटो आणि व्हिडिओ काढणे हे फोटोग्राफर्ससाठी महागात पडले आहे.