चाहत्यांसाठी शिव ठाकरेच विजेता,शिवसाठी असा दर्शविला पाठिंबा

bigg boss_16 शिव ठाकरे

Bigg Boss 16 आता फिनालेपासून काहीच दिवसांंवर आला आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) वर अमरावतीकरांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे

अनेक रहस्यांचा उलगडा करणारी ‘कंपास’ वेबसिरीज लवकरच

प्लॅनेट मराठीची कंपास लवकरच

नव्या वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी रहस्यमयी अशा ‘कंपास’ या सिरिजने करणार आहे. या सिरिजची खासियत अशी की, ही सिरिज मल्टीस्टारर असणार आहे. यात तुम्हाला मराठीतील अनेक सुप्रसिदध चेहरे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहता येणार आहेत

Bigg Boss 16 : शिवबद्दल चुकीचे बोलणे अर्चनाला भोवणार का

अर्चनाने पुन्हा शिवविरोधात वापरले अपशब्द

घरातील एक सदस्य अर्चना गौतम ( Archana Gautam) हिने मात्र त्याला सतत टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अगदी हल्लीच्या राशन टास्कमध्ये या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पण यावेळी पुन्हा एकदा अर्चना गौतम चुकली आहे.

रितेश-जेनिलियाचे प्रेमाचे वेड पुन्हा दिसणार, ‘वेड तुझे’ गाण्याचे नवे व्हर्जन लवकरच

वेड चित्रपटात नवे गाणे

चित्रपटातील कथानकासोबतच यातील गाणी ही देखील तितकीच ट्रेडिंग आहेत. आता या ट्रेडिंग गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडणार आहे. श्रावणी आणि सत्याच्या नव्या प्रवासातील  ‘वेड तुझे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कसे? त्यासाठी वाचा 

Dhaka Terror Attack वर आधारित ‘फराझ’चा ट्रेलर आऊट

ढाका हल्ल्यावर चित्रपट

2016 रोजी झालेल्या या हल्ल्यात लक्षणीय कामगिरी केलेला फराझ हुसैन (Faraaz Hossain) आज आपल्यात नाही. पण त्याने मुस्लिम असून केलेली कामगिरी ही खरा मुस्लिम धर्म दर्शवते हे त्याने त्याच्या वागणुकीतून जगाला दाखवून दिले

Bigg Boss 16 : मंडलीमधील दोन सदस्य या कारणामुळे झाले एविक्ट

साजिद- अब्दू बाहेर

मंडलीतील दोन महत्वाचे सदस्य गेल्यामुळे फायदा हा दुसऱ्या गटाला नक्कीच होणार आहे. या दुसऱ्या गटात सौंदर्या, अर्चना, प्रियांका, शालिन, टिना यांचा समावेश आहे.

राखी सावंतचे लग्न पुन्हा एकदा ड्रामा, आदिलमुळे सगळे पडले बुचकळ्यात

राखी- आदिलच्या लग्नाबाबत आदिलचा खुलासा

आदिलने मीडियासमोर येण्यासाठी 10 -12 दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्याच्या बोलण्यावरुन आता राखीच्या लग्नाचे नेमके सत्य काय? याचा उलगडा होणार आहे. पण पुन्हा एकदा राखीने लग्नावरुन कांगावा केला असेल असे काही नेटीझन्सचे म्हणणे आहे. 

राखी सावंत अखेर अडकली विवाहबंधनात, फोटो केले शेअर

राखी सावंत अडकली विवाहबंधनात

नाही राखीच्या लग्नाची बातमी ही ‘सोला आणे सच’ आहे. राखी सावंतने आदिल दुराणीशी (Adil Durani) लग्न केले आहे. काहीच महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही लव्हस्टोरी आता पूर्ण झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.

 हसीन दिलरुबा 2 लवकरच, रहस्य आणि ड्रामासाठी व्हा सज्ज

हसीन दिलरुबा 2 ची घोषणा

हसीन दिलरुबा (Hasseen Dilruba)चे निर्माते याचा सिक्वल घेऊन येणार आहेत. या आधी या चित्रपटाची केवळ चर्चा होत होती. पण आता यावर तापसी पन्नू, आनंद एल राय, कनिका ढिल्लन यांनी दुजोरा दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून आजारी आहे बिग बॉस फेम ही अभिनेत्री

महक चहल आजारी

बिग बॉसमुळे घराघरातून पोहोचलेली अभिनेत्री महल चहक (Mahak Chahak) ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. याचे कारण ती आजारी असल्याचे कळत आहे.