हिवाळ्यात फ्लू झाल्यावर नक्की काय खावे
हिवाळ्यात आपण सक्रिय असण्याव्यतिरिक्त, संतुलित आहार घेतल्यास, फ्लू चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असलेल्या शरीरास शक्ती देईल. जाणून घ्या तज्ज्ञांकडून आहार
हिवाळ्यात आपण सक्रिय असण्याव्यतिरिक्त, संतुलित आहार घेतल्यास, फ्लू चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असलेल्या शरीरास शक्ती देईल. जाणून घ्या तज्ज्ञांकडून आहार
काढा हा योग्य पद्धतीने बनवला तरच त्याचा योग्य उपयोग होतो. म्हणून काढा बनवताना (How to make perfect kadha) तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात.
मासिक पाळीची अनियमितता आणि त्याची लक्षणे, उपाय याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून
कधीकधी 40 वर्षापासून मेनोपॉजचे संकेत दिसू लागतात. मासिक पाळीतील अनियमितता दिसून येऊ लागते. तर काही महिलांना हल्ली वयाच्या 35 वर्षानंतरही मेनोपॉज आल्याचे दिसून येत आहे.
शरीरात कॅल्शियम कमी असेल तर मुलांना माती खाण्याची इच्छा होते आणि लक्ष न दिल्यास, त्यांना ती सवय लागते. तुमच्या मुलांना असेल माती खाण्याची सवय, तर अशी सोडवा
मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि काही वेळा लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
बऱ्याच मुलांना कॉफीची चव आवडते. पण प्रश्न असा आहे की, मुलांना कॉफी (Coffee) पाजणं योग्य आहे की नाही?
मानसिक आरोग्य ढासळल्यामुळे सध्या ऑस्टिओपोरोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे
हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येत आहे.
रात्री जर तुम्हाला एकापेक्षा अधिक वेळा लघ्वीला जावं लागत असेल तर पाहा काय आहेत कारणं. जाणून घ्या