रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये दिसतोय ऑस्टिओपोरोसिसचा धोका October 19, 2022 by Dipali Naphade हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येत आहे.