Bigg Boss मराठी : अक्षय केळकर झाला सीझन 4 चा विजेता

अक्षय केळकर झाला मराठी बिग बॉसचा विजेता

बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे.

थेट कानाखाली वाजवत अपूर्वाने घेतला प्रसादशी पंगा, प्रेक्षकांमध्ये नाराजी

bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-slap-prasad-jawade-during-task-latest-update-in-marathi

अपूर्वा आणि प्रसादचे भांडण टोकाला. अपूर्वाने उचलले टोकाचे पाऊल. प्रसादच्या कानशिलात भडकावली

दाद्या आणि इक्यामध्ये बिनसलं; याला अपूर्वा जबाबदार?

एकमेकांचे जिगरी दोस्त- किरण माने आणि विकास सावंत यांच्यामध्ये मतभेद; जबाबदार कोण?

‘अक्षयला एवढा कसला Attitude’, नेटिझन्स संतापले

अक्षय केळकर आणि अमृता धोंगडेमध्ये वाद; प्रेक्षकांनी सोशल मीडियावर केले अक्षयला टार्गेट.

पहिल्या आठवड्याची चावडी झाली मुळमुळीत, प्रेक्षक नाराज

bigg-boss-marathi-4-first-chawdi-was-not-upto-the-mark-fans-reactions-in-marathi

फेसबुकवर असणाऱ्या बिग बॉसच्या अनेक ग्रुपमधील सभासदांना चावडी मुळमुळीत झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या चावडीने प्रेक्षकांना नाराज केल्याचे दिसून येत आहे. 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

बिग बॉस मराठी प्रसाद जवादे आणि अपूर्वा फाईट

घरातील स्पर्धक अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि स्पर्धक प्रसाद जवादे ( Prasad Jawada) यांच्यातील भांडण आता विकोपाला जाऊ लागली आहेत.